गणित एकक रूपांतर

किती सेंटीमीटरचा 1 फूट होतो?

3 उत्तरे
3 answers

किती सेंटीमीटरचा 1 फूट होतो?

11
🎾 1 इंच  = 2.54 सेमी
🎾  1 फूट = 12 इंच ,30 सेमी 
🎾 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी
🎾 1 कि. मी. = 1000 मीटर
🎾 1 मैल  =  1.6 किलोमीटर
उत्तर लिहिले · 13/9/2017
कर्म · 6270
0
तीस सेंटिमीटर बरोबर एक फूट.
तंतोतंत मोजले तर ३०.४८ सेंटिमीटर मिळून एक फूट होतो.
उत्तर लिहिले · 6/10/2022
कर्म · 283280
0

1 फूट म्हणजे किती सेंटीमीटर हे खालीलप्रमाणे:

  • 1 फूट = 30.48 सेंटीमीटर

म्हणून, 1 फूटामध्ये 30.48 सेंटीमीटर असतात.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 960

Related Questions

चालीचे एकक कोणते?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? त्याचे एकक काय?
निरपेक्ष आद्रतेचे एकक काय आहे?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक लिहा.
ज्यूल हे एकक कशाचे आहे?
1 चौ. मीटर म्हणजे किती?
0.44 एकर म्हणजे किती गुंठे?