3 उत्तरे
3
answers
अमेरिका राजधानी कोणती?
7
Answer link
अमेरिका (USA) या देशाची राजधानी वॉशिंग्टन आहे,
जगविख्यात White House हे सुद्धा वॉशिंग्टन येथेच आहे.
जगविख्यात White House हे सुद्धा वॉशिंग्टन येथेच आहे.
1
Answer link
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आहे आणि अमेरिकेमधील व्यापार शहर म्हणून न्यूयॉर्क ओळखले जाते.
0
Answer link
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. (Washington, D.C.) आहे.
डी.सी. म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (District of Columbia).
वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावरून ठेवले आहे.
अधिक माहितीसाठी: