डेटा तंत्रज्ञान

1 Mbps म्हणजे किती GB?

4 उत्तरे
4 answers

1 Mbps म्हणजे किती GB?

6
पहिला तुम्ही खालील गोष्टी जाणून घ्या
1 kilo= 1000
1 Mega= 1000000
1 Giga =1000000000

आता तुमच्या प्रश्नाकडे वळू
1mbps = 1 मेगा बिट/सेकंद= 1000000
तर आता 1mbps ला gb मध्ये कन्व्हर्ट करायचे असेल तर खालील प्रमाणे उत्तर येईल
1000000 ÷1000000000= 0.001

म्हणजे 1mbps = 0.001gbps
उत्तर लिहिले · 4/9/2017
कर्म · 20545
4
bit हे माहिती साठवून ठेवण्याचे एकक आहे.

b(small) bits दर्शवतो, तर
B(Capital) Bytes दर्शवतो.

8 bits म्हणजे 1 Byte
1024 bytes म्हणजे 1kilo byte(KB)
1024 KB म्हणजे 1 Mega byte (MB)
1024 MB म्हणजे 1 Gega byte (GB)
1024 GB म्हणजे 1 Tera byte (TB)

Mbps म्हणजे Mega Bits per second हा स्पीड आहे.

1 Mbps म्हणजे एका सेकंदाला 1Mega bits,

म्हणजेच 1 Mbps÷8 = 128 KBps (Kilo Bytes per second)
उत्तर लिहिले · 4/9/2017
कर्म · 80330
0

1 Mbps (मेगाबिट प्रति सेकंद) म्हणजे GB (गीगाबाइट) मध्ये रूपांतर करण्यासाठी, आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील:

  1. बिट आणि बाइट: 8 बिट्स = 1 बाइट
  2. Mbps ते MBps: 1 Mbps = 1/8 MBps (मेगाबाइट प्रति सेकंद)
  3. सेकंद ते तास: 1 तास = 3600 सेकंद

आता, 1 Mbps चा डेटा 1 तासात किती GB होतो ते पाहूया:

  1. 1 Mbps = 1/8 MBps = 0.125 MBps
  2. 1 तासात (3600 सेकंद) = 0.125 MBps * 3600 सेकंद = 450 MB
  3. GB मध्ये रूपांतर: 450 MB = 450 / 1024 GB ≈ 0.439 GB

म्हणून, 1 Mbps चा डेटा वापरून तुम्ही अंदाजे 0.439 GB डेटा 1 तासात वापरू शकता.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1440

Related Questions

आलेखात काय दर्शविण्यात आले आहे?
टीडीटीचे पूर्ण नाव काय आहे?
mo. madhil data?
एमबी व केबी म्हणजे काय?
पुनर्भरण म्हणजे काय?
जिओ कॅशबॅग म्हणजे काय?
डिस्क्रीट आणि कंटीन्यूअस डेटा म्हणजे काय?