2 उत्तरे
2
answers
चालक वाहक बॅच कसा काढायचा?
11
Answer link
एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे गुन्हा ठरतो. हा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा, याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांची दलालांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते.

■ चालक व वाहकांसाठी बॅच बिल्ला देताना त्याचा चारित्र्य अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटार वाहन निरीक्षकांच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे. बॅच बिल्ल्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया
■ सर्वप्रथम चालकाच्या बॅच बिल्ल्यासाठी फार्म एल.पी.एस.ए. (फार्म)मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी वयाची २0 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. बस चालकासाठी (गोल बॅच) तर टॅक्सी चालकासाठी (त्रिकोणी बॅच) काढावा लागतो. दोन्ही बॅचसाठी चालकाकडे टॅक्सी चालकासाठी (हलके मोटार वाहन)चे परिवहन संवर्गातील (एसटी) वाहन चालकाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. हलके मोटार मोटार वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा किंवा मध्यम जड वाहन चालविण्याचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे. चालकाच्या बॅचसाठी ४५0 रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच एसईसी फार्म भरणे गरजेचे आहे. मोटार वाहन निरीक्षकांकडे चाचणीसाठी सादर करावे. या नमुन्यातील फॉर्म भरावा
■ आवश्यक सर्व कायदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे. चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात येतो.
त्यानंतर उमेदवाराला दोन दिवसांत बॅच बिल्ला मिळू शकतो. यासाठी आवश्यक कागदपत्र
■ उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा■ सोबत फार्म सीबी जोणे (कंडक्टर बॅच अर्ज)■ फार्म एसईसी जोडणे■ जन्म तारखेचा दाखला ■ रहिवासी पुरावा, मतदान कार्ड ■ वैद्यकीय अधिकार्यांनी प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट फॉर कंडक्टर या कागदपत्रांची गरज आहे
कुठे मिळतो बॅचबिल्ला?
■ वाहन चालक-वाहकांसाठी गरजेचा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे मिळतो. यासाठी एसटी व खासगी सार्वजनिक वाहन चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना फॉर्म एसईसी या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करुन घ्यावे लागते. नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन एलपीएसए या नमुन्यातील अर्ज भरावा लागतो.

0
Answer link
ड्रायव्हर बॅच (वाहक परवाना) मिळवण्यासाठी खालील प्रक्रिया आहे:
- अर्ज करा: तुमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाऊन अर्ज करा.
-
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- जन्म दाखला
- पासपोर्ट साईझ फोटो
- शैक्षणिक प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- शुल्क: अर्जासोबत आवश्यक शुल्क भरा.
- परीक्षा: RTO मध्ये लेखी परीक्षा आणि वाहन चालवण्याची चाचणी द्या.
- पडताळणी: तुमच्या कागदपत्रांची आणि माहितीची पडताळणी केली जाईल.
- बॅच जारी करणे: यशस्वी झाल्यास, तुम्हाला ड्रायव्हर बॅच जारी केला जाईल.
अधिक माहितीसाठी, आपल्या स्थानिक RTO कार्यालयात संपर्क साधा.
हे मार्गदर्शन तुम्हाला मदत करेल अशी आशा आहे.