मोबाईल अँप्स बातम्या डाउनलोड संकेतस्थळे तंत्रज्ञान

मित्रांनो, मला न्यूज पेपर वाचायचे आहेत - लोकमत, देशोन्नती, सकाळ, लोकसत्ता हे सर्व. तर ते कोणत्या साईटवरून डाउनलोड करता येतील? ॲप्स नको आहेत, कारण त्यामध्ये लेख टाइपमध्ये येतात, तसे नको आहे.

3 उत्तरे
3 answers

मित्रांनो, मला न्यूज पेपर वाचायचे आहेत - लोकमत, देशोन्नती, सकाळ, लोकसत्ता हे सर्व. तर ते कोणत्या साईटवरून डाउनलोड करता येतील? ॲप्स नको आहेत, कारण त्यामध्ये लेख टाइपमध्ये येतात, तसे नको आहे.

3
www.readwhere.com या वेबसाईट किंवा ॲप वरून अनेक वृत्तपत्राचे ॲप डाऊनलोड करू शकता. आपण वृत्तपत्र विकत घेऊन वाचतो तसेच प्रकारचे आपल्याला वाचायला मिळते. गुगल प्ले स्टोअर वर देशोन्नती, लोकसत्ता, पुण्यनगरी, याचे स्वतंत्र ॲप आहेत. यात लेख टाईप करून नव्हे तर प्रिंट करून येतात. हे ॲप daily hunt सारखे नाही.
उत्तर लिहिले · 26/8/2017
कर्म · 18145
1
तुम्ही वर्तमानपत्रे pdf format मध्ये वाचू शकता

फक्त वर्तमानपत्राच्या नावासमोर epaper लिहायच आहे
उदा. epaperlokmat.in

    epaperdeshonnati.in
उत्तर लिहिले · 25/8/2017
कर्म · 20
0
तुम्ही खालील संकेतस्थळांवरून हे वृत्तपत्रे डाउनलोड करू शकता: ​

देशोन्नती:

लोकसत्ता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1780

Related Questions

मराठी वर्तमानपत्रे पीडीएफ मध्ये कोणत्या वेबसाईट वर मिळतील?
उपयोगी सेवा देणारी महत्त्वाची संकेतस्थळे कोणती?