संगणक भाषा
कॉम्पुटर आणि लॅपटॉप
कॉम्पुटर कोर्स
संगणक
तंत्रज्ञान
संगणक विज्ञान
कॉम्प्युटर म्हणजे काय? याचा फुल फॉर्म काय?
4 उत्तरे
4
answers
कॉम्प्युटर म्हणजे काय? याचा फुल फॉर्म काय?
5
Answer link
कॉम्प्युटर ला मराठी मध्ये संगणक असे म्हणतात.
'Computer' हा शब्द 'compute' ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रिया पदा पासून बनला आहे.
COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे.
५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे.
उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे.
"संगणकाचा इतिहास"
आपल्या प्राथमिक शिक्षणातअंक मोजणी आपण शकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाटयाचा उपयोग करतात .
प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत " अबँकस " (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता .
१८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदला घडून आले या यंत्राला सुचानाचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते .
१८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचड़कार्ड प्रणालीचा शोधलावला .या प्रनालित कोणते ही काम वेगात पार पड़ता येवू लागले .
त्यानीच पुढे आईबीएम कंपनी ( इंटरनेशनल बिज़नेस मशीन ) सुरु केली . १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनी ने सयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला .
त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटरअसे होते .
१९४७ साली भोतिक्शास्त्रत क्रांति होवून ट्रान्झीस्टर शोध लागला.
१९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे .
तेच आजचे संगणक आहे .
संगणक फ़क्त१ किवा 0हेच अंक समजू शकतो.

1
Answer link
कॉम्प्युटर हा शब्द compute या इंग्रजी शब्दापासून बनला आहे. Compute म्हणजे गणन करणे होय. यावरून याला संगणक असेही म्हणतात. पूर्वी संगणकावर फक्त गणना, आकडेमोड होत असे, परंतु जसजसे शोध लागत गेले तसतसे संगणकात बदल होत गेले. आता या संगणकामुळे सर्व जग एका क्लिकवर आले आहे.
0
Answer link
कॉम्प्युटर (संगणक) म्हणजे काय?
कॉम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे डेटा (Data) आणि सूचनांवर प्रक्रिया करून आऊटपुट (Output) देतो.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, कॉम्प्युटर हे एक मशीन आहे, जे इनपुट (Input) म्हणून डेटा स्वीकारते, त्यावर प्रक्रिया करते आणि आऊटपुट (Output) निर्माण करते.
कॉम्प्युटर अनेक कामांसाठी वापरले जाते, जसे:
- डेटा साठवणे (Data storage)
- हिशोब करणे (Calculations)
- पत्रे लिहिणे (Writing letters)
- इंटरनेट वापरणे (Using the internet)
- खेळ खेळणे (Playing games)
कॉम्प्युटरचा फुल फॉर्म (Full Form) काय आहे?
खरं तर, "कॉम्प्युटर" (COMPUTER) ह्या शब्दाचा कोणताही अधिकृत फुल फॉर्म नाही. तरीसुद्धा, एक अनधिकृत फुल फॉर्म खालीलप्रमाणे दिला जातो:
Commonly Operated Machine Particularly Used for Technical and Educational Research.