4 उत्तरे
4
answers
MPSC म्हणजे नेमके काय?
7
Answer link
MPSC म्हणजे Maharashtra Public Service Commission. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत खालील परीक्षा घेतल्या जातात,
1.राज्यसेवा परीक्षा
2.पोलिस उपनिरीक्षक / सहाय्यक / विक्रीकर निरीक्षक
3.टंकलेखक / लिपीक परीक्षा
राज्यसेवा परीक्षा :
राज्य शासनातील गट अ व ब संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे :गट-
अ Deputy Collector Deputy, Superintendent of Police (DySP),
Assistant Commissioner of Police (ACP),
Sub-registrar Cooperative Societies, Deputy Chief Executive Officer,
Block Development Officer,BDO,
Tahsildar,
Desk OfficerAssistant Regional Transport Officer (ARTO),
M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service),
Chief Officer (Nagarpalika) ( I & II),
Assistant Commissioner of Sales Tax, Mantralaya Section Officerगट-ब,
Taluka Inspector of Land Records (TILR),
Naib Tahsildar
परीक्षेचे स्वरूप
पूर्व परीक्षा :पूर्व परीक्षेसाठी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात, यासाठी आपणास 2 तासांचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठबहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेतअसेल. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे.
मुख्य परीक्षा :
यात 6 पेपर एकूण 800 गुणांकरिता असतात.
पेपर-1 :मराठी गुण-100 वेळ-तीन तास
पेपर-2 :इंग्रजी गुण-100 वेळ -तीन तास
मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर हे दिर्घोत्तरी स्वरूपाचे असतील. भाषा अभ्यासक्रमात निबंध लेखन, व्यवहार, अहवाल लेखन, पत्रकार परिषद, औपचारिक भाषण तयार करणे, संवादकौशल्य, उतार्यावरील प्रश्न भाषांतर, सारांश लेखन व व्याकरण इ चा समावेश असेल.चारही पेपर हे बहुनिष्ठबहुपर्यायी स्वरूपाचे असतात. या अभ्यासक्रमाची पातळी पदविस्तरावरची असते, 3:1 या प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पद्धत असेल (चुकीच्या 3 उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जाईल) प्रत्येकी पेपर 150 गुणांचा असेल व वेळ दोन तास असतील

5
Answer link
*_💯📣महाराष्ट्र लोकसेवा आयोग माहिती_*
◼महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.
परीक्षेसाठी पात्रता:-
* वयोमर्यादा -
* शारीरिक पात्रता -
महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION- MPSC)
महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.
महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.
उदा. १) राज्य सेवा परीक्षा
२)PSI/STI/ASST.
३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
६)न्यायालयीन सेवा परीक्षा
७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
८)लिपिक -टंकलेखक परीक्षा
वेबसाईट :- https://www.mpsc.gov.in/1035/Home
अर्ज करण्यासाठी वेबसाइट:- https://www.mpsconline.gov.in
*_परीक्षेसाठी पात्रता_*
* शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
३) मराठीचे ज्ञान आवश्यक.
*वयोमर्यादा*
साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत.
कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे
अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम
खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.
अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.
*_शारीरिक पात्रता_*
१) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
*_महिला उमेदवारांकरिता_*
उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
२) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-
*_पुरूष उमेदवारांकरिता_* :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
*_महिला उमेदवारांकरिता_*
उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .
महिला उमेदवारांकरिता
उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

0
Answer link
MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) आहे.
MPSC ही महाराष्ट्र सरकारमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करणारी एक संस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांतील राजपत्रित (Gazetted) आणि अराजपत्रित (Non-Gazetted) पदांसाठी स्पर्धा परीक्षा, मुलाखती आणि शारीरिक चाचणी इत्यादींच्या माध्यमातून योग्य उमेदवारांची निवड MPSC द्वारे केली जाते.
MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या काही प्रमुख परीक्षा:
- राज्य सेवा परीक्षा (State Service Exam)
- PSI/STI/ASO परीक्षा
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा (Maharashtra Forest Service Exam)
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Service Exam)
- अभियांत्रिकी सेवा परीक्षा (Engineering Service Exam)
MPSC विषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता: MPSC Official Website
हेल्पलाइन: १८००-२२-०५९