सामान्य ज्ञान महानगरपालिका स्थानिक सरकार

महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत? त्यापैकी २६ वी आणि २७ वी महानगरपालिका कोणती?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत? त्यापैकी २६ वी आणि २७ वी महानगरपालिका कोणती?

6
महाराष्ट्रातील एकूण महापालिका:
मुंबई महानगर प्रदेश
1.बृह्नमुंबई
2.ठाणे
3.कल्याण-डोंबिवली
4.नवी मुंबई
5.मिरा-भाईंदर
6.उल्हासनगर
7.वसई-विरार
8.भिवंडी-निजामपूर
पश्चिम महाराष्ट्र
1.पुणे
2.पिंपरी-चिंचवड
3.सोलापूर
4.सांगली-मिरज-कुपवाड
5.कोल्हापूर
उत्तरमहाराष्ट्र
1.नाशिक
2.मालेगाव
3.अहमदनगर
4.धुळे
5.जळगाव
मराठवाडा
1.औरंगाबाद
2.नांदेड-वाघाळा
3.लातूर
4.परभणी
विदर्भ
1.नागपूर
2.अमरावती
3.अकोला
4.चंद्रपूर
नवी महापालिका
1.पनवेल (13 मे 2016)
उत्तर लिहिले · 24/7/2017
कर्म · 210095
0

महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत.

26 वी महानगरपालिका: पनवेल महानगरपालिका (1 ऑक्टोबर, 2016 रोजी स्थापना)

27 वी महानगरपालिका: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका

28 वी महानगरपालिका: फलटण महानगरपालिका(2023)

29 वी महानगरपालिका: इचलकरंजी महानगरपालिका(2023)

संदर्भ:

  1. महाराष्ट्र शासन
  2. टाइम्स ऑफ इंडिया
  3. लोकमत
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1780

Related Questions

आमच्या गावात 'आम्हीच सरकार' कोणी केले? त्याबाबत माहिती द्या.
गावचावडी पडण्याच्या स्थितीत आहे. गावातील मुलांना व लोकांना त्याच्यापासून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यावर काही उपाय आहे का?
73 व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला?
शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोण कोणत्या संस्थांचा समावेश होतो?
पंचायत राजमध्ये समाविष्ट नागरी संस्था कोणत्या?
नगरपरिषदेत तक्रार कुठे करायची?
माझ्या गावचा रस्ता कोणत्या वर्षी झाला हे मला आठवत नाही (२०-२५ वर्षांपूर्वी). ग्रामपंचायत सुद्धा रस दाखवत नाही. गावातील रस्ते होण्यासाठी वरच्या पातळीवर काय करावे लागेल?