पी डी एफ पुस्तके साहित्य कादंबरी

ययाती, छावा, मृत्युंजय, इ. कादंबरी pdf कुठे मिळेल?

4 उत्तरे
4 answers

ययाती, छावा, मृत्युंजय, इ. कादंबरी pdf कुठे मिळेल?

5
खालील लिंकवर क्लिक करुन छावा ही कादंबरी ऑनलाईन वाचु शकता किंवा PDF स्वरुपात डाऊनलोड करु शकता.

छावा व्यतिरिक्त श्रीमान योगी, बाजींद, मृत्युन्जय, शंभू राजे ही पुस्तके देखील PDF मध्ये हवी असल्यास खालील लिंक वरून डाउनलोड करा.

किंवा ऑनलाइन वाचा.


छावा, श्रीमान योगी, बाजींद, मृत्युन्जय, शंभू राजे इ पुस्तके PDF स्वरुपात
उत्तर लिहिले · 2/8/2017
कर्म · 80330
2
या सर्व कादंबऱ्या ई-साहित्य या वेबसाईटवर आहेत. तिथे आणखी पण खूप कादंबऱ्या आहेत.
मराठी कादंबरी
उत्तर लिहिले · 16/7/2017
कर्म · 25725
0
मी तुम्हाला थेट PDF देऊ शकत नाही, परंतु तुम्ही खालील ठिकाणी या प्रसिद्ध कादंबऱ्या शोधू शकता:

पुस्तकांची दुकाने:

  • जवळच्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये जाऊन तुम्ही 'ययाती', 'छावा', 'मृत्युंजय' यांसारख्या प्रसिद्ध पुस्तकांची मागणी करू शकता.

ऑनलाइन स्टोअर्स:

ई-पुस्तकालय (E-library):

  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (sahitya.marathi.gov.in) या वेबसाइटवर तुम्हाला काही पुस्तके मोफत वाचायला मिळू शकतील.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1420

Related Questions

नवकाव्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
कथात्म साहित्य म्हणजे काय?
तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका दलित कथेचे थोडक्यात विवेचन करा?
झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?
बनगरवाडी या कादंबरीचा आशय थोडक्यात स्पष्ट करा?
स्वातंत्र्योत्तर काळातील कथांचे स्वरूप थोडक्यात लिहा?
जातील हे बी दिवस या आत्मचरित्राचा आढावा घ्या?