3 उत्तरे
3
answers
अंत्यसंस्कार संबंधित संदेश पाठवण्यासाठी एखादा मेसेज तयार करा.
6
Answer link
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की ,
श्री. ------- यांचे आज रविवारी दि. 16 जुलै 2017 रोजी सकाळी 6:30 वाजता वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले असून उद्या दि. 17 जुलै 2017 रोजी सकाळी 9:00 वाजता त्यांच्या निवास स्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात होईल व ------- येथे अंत्यविधी होणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
आपल्या जवळचे ------- यांचे ते आजोबा/आजी होत.
निवासस्थान : 252, शिवाजी नगर , बस स्थानकाच्या मागे, संताजी कॉलेज समोर, सीताबर्डी, नागपूर . 440001
वरील प्रमाणे तुम्ही अंत्यसंस्कार संदेश पाठवू शकता .
धन्यवाद 💐

1
Answer link
इथे काही मोठ्ठा, लांबलचक सन्देश पाठवण्याची गरज नाही.
1.मराठीत असेल तर आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. - - - यांच्या आत्म्याला शांती लाभो.
2.इंग्रजीत असेल तर I'm sorry. I share you're sorrow.
1.मराठीत असेल तर आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. - - - यांच्या आत्म्याला शांती लाभो.
2.इंग्रजीत असेल तर I'm sorry. I share you're sorrow.
0
Answer link
दिवंगत [व्यक्तीचे नाव] यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.
उदाहरणार्थ:
॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥
कै. [व्यक्तीचे नाव], [आडनाव] यांच्या आत्म्यास शांती लाभो.
दुःखद बातमी! [शहराचे नाव] येथील [व्यक्तीचे नाव] यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अंत्यसंस्कार: [वेळ], [तारीख], [ठिकाण] येथे होतील.
शोककुल: [कुटुंबियांची नावे]