संबंध
अपघात
डॉक्टर
आई
कारचा अपघात होतो, त्यात वडील जागीच मरतात आणि मुलगा कोमात गेला होता. ज्यावेळी त्याला दवाखान्यात नेले, त्यावेळी डॉक्टर म्हणाला हा माझा मुलगा आहे. मी ह्याचे ऑपरेशन करू शकत नाही, तर ती व्यक्ती मुलाची कोण?
3 उत्तरे
3
answers

1
Answer link
कारच्या अपघातात त्या मुलाचे बाबा जातात आणि त्या मुलाची आई पेशाने डॉक्टर असते आणि योगायोगाने त्या मुलाला त्याच्या आईच्या दवाखान्यात दाखल केले जाते, त्यामुळे ती माता असं म्हणते.
0
Answer link
उत्तर: ती व्यक्ती मुलाची आई आहे. डॉक्टर मुलगा आहे असे बोलला, त्यामुळे ती व्यक्ती त्याची आई असण्याची शक्यता आहे.