5 उत्तरे
5
answers
गंगा नदीचा उगम कुठून झाला?
4
Answer link
भारतकी सबसे महत्त्वपूर्ण नदीगंगा(बांग्ला:গঙ্গা;संस्कृत:गङ्गा), जो भारत और बांग्लादेश में मिलाकर २,५१० किमी की दूरी तय करती हुईउत्तराखंडमेंहिमालयसे लेकरबंगाल की खाड़ीकेसुंदरवनतक विशाल भू भाग को सींचती है, देश की प्राकृतिक संपदा ही नहीं, जन जन की भावनात्मक आस्था का आधार भी है। २,०७१ कि.मी तक भारत तथा उसके बादबांग्लादेशमें अपनी लंबी यात्रा करते हुए यह सहायक नदियों के साथ दस लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रफल के अति विशाल उपजाऊ मैदान की रचना करती है। सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक और आर्थिक दृष्टि से अत्यंत महत्त्वपूर्ण गंगा का यह मैदान अपनी घनी जनसंख्या के कारण भी जाना जाता है। १०० फीट (३१ मी) की अधिकतम गहराई वाली यह नदी भारत में पवित्र मानी जाती है तथा इसकी उपासना माँ और देवी के रूप में की जाती है। भारतीय पुराण और साहित्य में अपने सौंदर्य और महत्व के कारण बार-बार आदर के साथ वंदितगंगा नदीके प्रति विदेशी साहित्य में भी प्रशंसा और भावुकतापूर्ण वर्णन किए गए हैं।गंगानदीमुंशी घाटवाराणसीमें गंगाभारत,नेपाल,बांग्लादेशदेशउपनदियाँमहाकाली,करनाली,कोसी,गंडक,घाघरा- बाएँयमुना,सोन,महानंदा- दाएँहरिद्वार,मुरादाबाद,रामपुर,कानपुर,इलाहाबाद,वाराणसी,पटना,राजशाहीशहरगंगोत्री हिमनदस्रोतउत्तराखण्ड,भारत- स्थान- ऊँचाई3,892 मी.(12,769फीट)30°59′N78°55′E/30.983°N 78.917°E- निर्देशांकसुंदरवनमुहानाबंगाल की खाड़ी,बांग्लादेश- स्थान0 मी.(0फीट)- ऊँचाई22°05′N90°50′E/22.083°N 90.833°E- निर्देशांकलंबाई2,525 कि.मी.(1,569 मील)बेसिन9,07,000 कि.मी.² (3,50,195 वर्ग मील)forमुखप्रवाह12,015 मी.³/से.(4,24,306 घन फीट/से.)- औसतगंगा नदी के मार्ग एवं उसकी विभिन्नउपनदियाँइस नदी मेंमछलियोंतथासर्पोंकी अनेक प्रजातियाँ तो पाई ही जाती हैं मीठे पानी वाले दुर्लभडालफिनभी पाए जाते हैं। यहकृषि,पर्यटन, साहसिक खेलों तथा उद्योगों के विकास में महत्त्वपूर्ण योगदान देती है तथा अपने तट पर बसे शहरों की जलापूर्ति भी करती है। इसके तट पर विकसितधार्मिक स्थल और तीर्थ भारतीय सामाजिक व्यवस्था के विशेष अंग हैं। इसके ऊपर बने पुल, बाँध और नदी परियोजनाएँ भारत की बिजली, पानी और कृषि से संबंधित ज़रूरतों को पूरा करती हैं। वैज्ञानिक मानते हैं[कृपया उद्धरण जोड़ें]कि इस नदी के जल मेंबैक्टीरियोफेजनामकविषाणुहोते हैं, जोजीवाणुओंव अन्य हानिकारक सूक्ष्मजीवों को जीवित नहीं रहने देते हैं। गंगा की इस असीमित शुद्धीकरण क्षमता और सामाजिक श्रद्धा के बावजूद इसका प्रदूषण रोका नहीं जा सका है। फिर भी इसके प्रयत्नजारी हैं और सफ़ाई की अनेक परियोजनाओं के क्रम मेंनवंबर,२००८मेंभारत सरकारद्वारा इसे भारत की राष्ट्रीय नदी[1][2]तथा इलाहाबाद और हल्दिया के बीच (१६०० किलोमीटर) गंगा नदी जलमार्ग- को राष्ट्रीय जलमार्ग घोषित किया है।
2
Answer link
गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा..जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते .अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात
गंगा नदी (इंग्रजीत Ganges) ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि.मी.) नदी ही भारतातील मोठी नदी आहे. गंगेची लांबी २,५२५ कि.मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.
हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता म्हटले गेले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. भारतातील कनोज, कलकत्ता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटलीपुत्र (पाटणा), प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.
0
Answer link
गंगा नदीचा उगम:
गंगा नदी हि भारतामधील एक महत्त्वाची नदी आहे. हि नदी हिमालय पर्वतरांगेतील गंगोत्री हिमनदीतून (Glacier) उगम पावते.
गंगोत्री:
- गंगोत्री हे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये असलेले एक तीर्थक्षेत्र आहे.
- हे ठिकाण भागीरथी नदीच्या उगमस्थानाजवळ आहे.
- गंगोत्री हे हिंदू धर्माच्या लोकांसाठी एक पवित्र स्थान आहे.
भागीरथी नदी:
- गंगोत्री हिमनदीतून उगम पावणाऱ्या नदीला भागीरथी नदी म्हणतात.
- देवप्रयाग येथे अलकनंदा नदी भागीरथी नदीला मिळते, आणि या संगमानंतर ती गंगा नदी म्हणून ओळखली जाते.
गंगेची लांबी:
- गंगा नदीची एकूण लांबी सुमारे 2,525 किलोमीटर आहे.
- गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे.