स्क्रीन रेकॉर्डिंग तंत्रज्ञान

उत्तरचे उत्तर सेव्ह कसे करावे?

कालच उत्तर अँपची अपडेट प्ले स्टोर वर टाकण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाजवळ एक स्टार देण्यात आलेला आहे. या स्टारवर क्लीक केल्यावर तो प्रश्न तुमच्या प्रोफाईलवर सेव्ह होईल. यापूर्वी ऑप्शन्स मध्ये जाऊन प्रश्न सेव्ह करावा लागत होता.
प्रश्न सेव्ह करण्यासाठी सुविधा व्हावी आणि किती लोकांनी हा प्रश्न सेव्ह केला आहे हे लगेच दिसावे म्हणून हा स्टार टाकण्यात आलेला आहे.
स्टार च्या पुढे असलेला नंबर किती लोकांनी तो प्रश्न सेव्ह केला आहे ते दर्शवितो. सेव्ह केलेल्या प्रश्नावर कुणी उत्तर लिहिले तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येते.

2 उत्तरे
2 answers

उत्तरचे उत्तर सेव्ह कसे करावे?

4
तुमच्या प्रोफाइलवर जाऊन तीन टिंब असलेल्या जागेवर क्लिक करा. त्यात तुम्हाला 'प्रश्न सेव्ह करा' असे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. प्रश्न सेव्ह होईल.
उत्तर लिहिले · 11/7/2017
कर्म · 210095
3
"उत्तर" ऍप मध्ये उत्तर देण्यासाठी उत्तर लिंक वरती जा नंतर उत्तर टाईप करून झाल्यानंतर उजव्या बाजूला वरती "सबमिट करा" असा पर्याय दिसेल तिथे जा, तुम्हचे उत्तर सेव होऊन जाईल .

धन्यवाद🌹
उत्तर लिहिले · 11/7/2017
कर्म · 28530

Related Questions

स्क्रीन रेकॉर्डर ॲप कोणता?
कॉम्प्युटरवर चालू कामाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कसे करावे?