3 उत्तरे
3
answers
तालुक्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
4
Answer link
तालुक्याला इंग्रजीत taluka, tehsil (तहसील) असंच म्हणतात. जर तुम्ही कर्नाटक भागात गेलात तर तिथे कन्नड भाषेतील Taluk असा शब्द वापरतात.
0
Answer link
तालुक्याला इंग्लिश मध्ये "Tehsil" किंवा "Taluk" म्हणतात.
Tehsil हा शब्द भारत आणि पाकिस्तानमध्ये वापरला जातो, तर Taluk हा शब्द दक्षिण भारतात जास्त वापरला जातो.