2 उत्तरे
2
answers
जगात किती महासागर आहेत?
10
Answer link
महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे.
पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत:
प्रशांत महासागर (क्षेत्रफळ: १७,९७,००,००० वर्ग किमी)
अटलांटिक महासागर (क्षेत्रफळ: १०,६४,००,००० वर्ग किमी)
हिंदी महासागर (क्षेत्रफळ: ७,३५,५६,००० वर्ग किमी)
दक्षिणी महासागर (क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)
आर्क्टिक महासागर (क्षेत्रफळ: १,४०,९०,००० वर्ग किमी)

0
Answer link
जगात एकूण 5 महासागर आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
- आर्क्टिक महासागर
- अटलांटिक महासागर
- हिंदी महासागर
- पॅसिफिक महासागर
- Southern (अंटार्क्टिक) महासागर
या महासागरांचे आकारमान वेगवेगळे आहे. पॅसिफिक महासागर सर्वात मोठा आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता:
वर्ल्ड एटलस - जगातील महासागर (WorldAtlas - Oceans of the World)