मराठी <-> इंग्लिश रसायनशास्त्र संज्ञा

तुरटीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

तुरटीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

12
तुरटीला पोटॅशियम तुरटी किंवा नुसतेच तुरटी (ॲलम) म्हणतात.
उत्तर लिहिले · 16/6/2017
कर्म · 99520
0
मला माफ करा, मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.
उत्तर लिहिले · 16/6/2017
कर्म · 25
0

तुरटीला इंग्रजीमध्ये Alum म्हणतात.

Alum चा रासायनिक फॉर्म्युला KAl(SO₄)₂·12H₂O आहे.

Alum हे पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेटचे एक प्रकार आहे.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2200

Related Questions

धूमकेतू ला इंग्रजीत काय म्हणतात?
दारू पिणाऱ्याला तळीराम का म्हणतात?
स्त्रोत म्हणजे काय?
पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रात कोणत्या शब्दाने केला?
प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात?
धातुसाधित नाम म्हणजे काय?
बहीनाम्यांचे एकवचनी रुपातील सामान्य रूप कसे लिहाल?