मुख्यमंत्री पत्ता ई-मेल

मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करायचा झाल्यास कोणत्या पत्त्यावर करायचा? मुख्यमंत्री कार्यालयाचा पत्ता, टेलिफोन नंबर किंवा ई मेल आयडी मिळेल का?

5 उत्तरे
5 answers

मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करायचा झाल्यास कोणत्या पत्त्यावर करायचा? मुख्यमंत्री कार्यालयाचा पत्ता, टेलिफोन नंबर किंवा ई मेल आयडी मिळेल का?

9
6th Floor, Main Building,
Dr. Madam Cama Road,
Mantralaya
Mumbai-400032
Office Ph:022-22025151, 22025222,22793340, Fax: 22029294

Residence:
Varsha, Malabar Hill
Residence Phone 022-23634950, 23630408, Fax: 23625100
Email ID cm@maharashtra.gov.in

उत्तर लिहिले · 13/6/2017
कर्म · 12915
2
प्रति मा आदरणीय मुख्यमंत्री  साहेब 
महाराष्ट्र राज्य    
विषय:- माझा घराशेजारी घरासमोर हिंद नगर वार्ड क्र 9परळी वै येथील दारू दूकानासपरवानगी देण्यात येऊ नये महोदय उपरोक्त विषयी विनंती करतो की वार्ड क्र 9 हिंद नगर परळी वै येथे माझ्या घरासमोर घरा शेजारी आसलेले अनाधिकृत दारू चे दुकान बंद करून सील करावे ही नम्र विनंती आहे मी या अनेक वेळा आपल्या कार्यालयात विनंती व स्मरण पत्र देउन ही कसला ही प्रकारच्या कार्यवाही केली नाही अधीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क बीड जिल्हाधिकारी साहेब बीड पोलीस अधीक्षक साहेब बीड अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई आयुक्त साहेब राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद व मुंबई मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य पालक मंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री मुंबई मुख्याधिकारी साहेब नगर परिषद परळी वै संभाजी नगर पोलीस स्टेशन परळी येथे दि.08-05-17,22-5-17,12-07-17,20-07-17,06-11-17,15-11-17,29-11-17,11-12-17,28-12-17,27-03-18,01-01-19,14-08-19, दि20-07-2018रोज़ी लोकसाही दिनी मा जिलाधिकारी साहेब बीड यांचा कार्यालयात ला ईमेल स्पीड पोस्ट द्वारे प्रत्यक्ष कार्यालय हिंद नगर वार्ड क्र 9 भागातील अवैद्य रित्या बसून दारू बसून पिणारे दुकाने आहेत बंद करावी विनंती केली नवीन स्थलातरीत दारू दूकान परवानगी देण्यात येऊ नये विनंती केली अनेक वेळा अधीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क बीड यांना ईमेल द्वारे पण विनंती केली आसता *राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक साहेब अवैद्य दारू विक्री चा दुकानदारांना पाठीसी घालतात* हिंद नगर भागातील महिलांनी आधार कार्ड झेराक्स सही करून निवेदन पाठवले आहे हिंद नगर भागात अवैद्य दारूचे दूकान कायमस्वरूपी बंद करून सील करावे ही नम्र विनंती आहे. आपण जर सदरील दुकाने बंद केली नाही तर मी दि06.01-2020रोज़ी बीड जिल्हाधिकारी कार्यालय बीड  कार्यालया समोर बेमुदत उपोषण बसावे लागले यांची कृपया नोद घ्यावी ही नम्र विंनती 
आपला
 शिवकुमार केदारी वार्ड क्र 9 हिंद नगर मोढा माॅर्कट ते स्टेशन रोड परळी वै 431515मो 8888356173
उत्तर लिहिले · 25/12/2019
कर्म · 50
0

तुम्ही मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यासाठी खालील पत्त्याचा वापर करू शकता:


पत्ता:

मुख्यमंत्री सचिवालय,

मंत्रालय,

मुंबई - ४०० ००१.


दूरध्वनी:

०२२- २२०२५२२२


ई-मेल आयडी: उपलब्ध नाही

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 960

Related Questions

मला खूप ईमेल येतात, ते ईमेल मला नको आहेत, त्यासाठी सेटिंग कशी बदलावी?
जर माझी ईमेल आयडी कोणी वापरत असेल, तर ते बंद करता येऊ शकते का?
ईमेलचा पासवर्ड कसा बदलू शकतो?
माझे जीमेल खाते दुसऱ्या मोबाईल मधून कसे डिलीट करू?
ईमेल आयडीचा पासवर्ड काय काय ठेवू शकतो?
ईमेल कधी सुरू झाले?
जीमेलवर (Gmail) भलत्याच/दुसऱ्या व्यक्तीला गेलेला ई-मेल कसा परत घ्यावा?