सौंदर्य
केस
घरगुती उपाय
माझे खूप टक्कल पडत चालले आहे, माझे वय 23 आहे, तरी पण असे का होत आहे? यावर उपाय आहे का?
3 उत्तरे
3
answers
माझे खूप टक्कल पडत चालले आहे, माझे वय 23 आहे, तरी पण असे का होत आहे? यावर उपाय आहे का?
8
Answer link
टक्कल पडण्याचे प्रकार :
१. कायमचे टक्कल पडणे -
खालील कारणे असू शकतात :
संसर्ग
टाळूचा दाह
शारीरिक जखम किंवा मानसिक धक्का
या प्रकारात केसांची ग्रंथी गमावलेली असते. त्यामुळे केस परत येण्याची शक्यता कमी आहे.
२. तात्पुरते टक्कल पडणे -
याचे दोन प्रकार आहेत :
स्थानिक (Alopecia Areata)
सार्वत्रिक (Androgenetic Alopecia)
स्थानिक (Alopecia Areata)
ह्याला अर्धवट टक्कल पडणे असेही म्हणतात
ही एक स्वयं रोगप्रतिकारक व्याधी आहे
बऱ्याचदा आपोआप पुन्हा केस येतात
सार्वत्रिक (Androgenetic Alopecia)
ह्याला सामान्यतः टक्कल पडणे अथवा पुरुषांमध्ये आढळणारा टकलेपणा (मेल पॅटर्न बाल्डनेस) असे म्हणतात

टक्कल पडण्याचे सर्वसामान्य कारण
पहिल्यांदा कपाळावरचे केस गळतात मग माथ्यावरचे आणि शेवटी बाजूचे केस गळतात
अन्य कारणे
पौष्टिक घटकांची कमतरता
जास्त ताप येऊन गेल्यावर
गर्भधारणेनंतर केस गळणे
तीव्र आजारपणानंतर
ताणामुळे
अनुवांशिकता
कर्करोगावरील औषधोपचारांमुळे
हेअर डायमुळे
केस गळणे कमी करण्यासाठी उपाय
जास्तीत जास्त जीवनसत्त्वे व खनिजे असणारा आहार घ्यावा. विशेषतः फळे व हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश असावा
नियमित योग व व्यायाम करावा
केसांना कलप करणे (हेअर डाय) टाळावे
केस सारखे धुवू नयेत
केस जोरात विंचरू नयेत अथवा केसांना जोरात मालिश करू नये
ताण येण्यासंबंधीची करणे शोधावीत.
संदर्भ

7
Answer link
तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.
१. तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा
२. ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.
४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.
५. तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.
६. कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.
7. शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.
8. मुल्तानी माती लावा. केसांचं टेकश्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते.
9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.
10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.
11. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोड्क्टस वापरा.
12. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.
13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
14. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.
15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.
16. अळशीच्या बिया खा.
17. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.
18. केसांमधून सतत हात फिरवू नये.
19. केसांना नेहमी फणीने विंचरले पाहीजे.
20. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.

0
Answer link
तुमच्या प्रश्नासाठी मी तुम्हाला मदत करू शकेन. 23 व्या वर्षी टक्कल पडण्याची अनेक कारणे असू शकतात आणि त्यावर उपाय देखील आहेत.
टक्कल पडण्याची कारणे:
- आनुवंशिकता: टक्कल पडणे हे अनेकदा आनुवंशिक असते. जर तुमच्या कुटुंबात कोणाला टक्कल पडले असेल, तर तुम्हालाही टक्कल पडण्याची शक्यता जास्त असते.
- तणाव: जास्त तणाव घेतल्याने केस गळू शकतात.
- आहार: योग्य आहार न घेतल्याने, पोषक तत्वांची कमतरता असल्यास केस गळू शकतात.
- जीवनशैली: धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींमुळे केस गळू शकतात.
- आरोग्याच्या समस्या: काही आरोग्य समस्या, जसे की थायरॉईड समस्या, PCOS आणि anemia मुळे देखील केस गळू शकतात.
- औषधे: काही औषधांमुळे देखील केस गळू शकतात.
उपाय:
- डॉक्टरांचा सल्ला घ्या: सर्वप्रथम, तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांचा (dermatologist) सल्ला घ्या. ते तुमच्या केस गळण्याचे कारण शोधून योग्य उपचार सांगू शकतील.
- Minoxidil आणि Finasteride: ही औषधे केस वाढवण्यासाठी FDA approved आहेत. Minoxidil हे केसांच्या मुळांना उत्तेजित करते आणि Finasteride DHT (dihydrotestosterone) चे उत्पादन कमी करते, ज्यामुळे केस गळणे कमी होते. National Center for Biotechnology Information (NCBI)
- केसांची निगा:
- सौम्य شامبو वापरा.
- केसांना नियमित तेल लावा.
- गरम पाण्याने केस धुणे टाळा.
- आहार:
- प्रथिने (protein) युक्त आहार घ्या.
- लोह (iron) आणि जस्त (zinc) युक्त पदार्थ खा.
- व्हिटॅमिन बी (vitamin B) आणि डी (D) घ्या.
- जीवनशैलीत बदल:
- तणाव कमी करा.
- पुरेशी झोप घ्या.
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
- केस प्रत्यारोपण (hair transplant): जर टक्कल खूप जास्त असेल, तर केस प्रत्यारोपण हा एक चांगला पर्याय आहे.
हे काही उपाय आहेत जे तुम्ही करू शकता. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे.