डॉक्टर
अस्थिरोग तज्ञ
आरोग्य
माझ्या आईचे गुडघे दुखतात. सांगली जवळ किंवा सांगली येथे कोणी इफेक्टिव्ह डॉक्टर असल्यास सांगा?
2 उत्तरे
2
answers
माझ्या आईचे गुडघे दुखतात. सांगली जवळ किंवा सांगली येथे कोणी इफेक्टिव्ह डॉक्टर असल्यास सांगा?
6
Answer link
🌿 *गुढगे दुखीवर रामबाण उपाय* 🌿
(एक अनुभव शेअर करत आहे....करून पाहण्यास काहीच हरकत नाही.)
मित्रांनो माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होता.
त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरफटत चालायची .
पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या.
मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .
त्यावर त्यांनी महिन्याला 1400/_ रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि सोबतच काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .
आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .
एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना माझ्या घरी आले , त्यानी आईला लंगडतांना पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला गुढगे दुखीचा त्रास आहे व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला *जवस आणि तीळ एक एक चमचा * खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
जे गुढग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल *यामधून* आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे * तिळ जवस* आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला *जवस आणि तिळ * आणण्याचे आदेशच् दिले .
मला माझ्या मूळ व्याध वेळचा आयुर्वेदिक औषधीची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो * तिळ जवस* आणून दिले .
आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे * तिळ जवस* खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि.....
विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला हे खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी *मांडी घालून बसते* .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
आता *जवस तिळ* खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस तिळ खाते.
आता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गुढगेही सहन होणार् नाही अशाप्रकारे दुखतंही नाही व आँलोपँथिक गोळ्यांप्रमाणे काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .
मी धन्यवाद देतो ज्याने प्रथम शोध घेतला..... खूप खूप थँक्स .....
खूपच वयस्कर लोकाना हा त्रास आहे कृपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा.

0
Answer link
तुमच्या आईच्या गुडघेदुखीसाठी सांगली आणि आसपासच्या परिसरात काही चांगले डॉक्टर उपलब्ध आहेत. काही डॉक्टरांची नावे आणि संपर्क माहिती खालीलप्रमाणे:
1. डॉ. अजित पाटील (Dr. Ajit Patil):
हे सांगलीतील ऑर्थोपेडिक सर्जन (Orthopedic Surgeon) आहेत आणि गुडघेदुखीच्या उपचारात त्यांचा अनुभव आहे.
पत्ता: मिरज, सांगली (Miraj, Sangli)
दूरध्वनी: उपलब्ध नाही
2. डॉ. सचिन कुलकर्णी (Dr. Sachin Kulkarni):
डॉ. सचिन कुलकर्णी हे ऑर्थोपेडिक सर्जन असून joint replacement surgery मध्ये तज्ञ आहेत.
पत्ता: सांगली (Sangli)
दूरध्वनी: उपलब्ध नाही
3. डॉ. एस. एस. घोडके (Dr. S. S. Ghodke):
डॉ. एस. एस. घोडके हे देखील ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि त्यांच्याकडे गुडघेदुखीच्या उपचाराचा अनुभव आहे.
पत्ता: सांगली (Sangli)
दूरध्वनी: उपलब्ध नाही
टीप: डॉक्टरांना भेटण्यापूर्वी त्यांची उपलब्धता आणि वेळ निश्चित करून घेणे आवश्यक आहे.