गुणवत्ता
सेवा
कृपया महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्या... ह्या सेवेचा टाईमपास व्हायला नको. कितीतरी महत्त्वाचे प्रश्न पेंडिंग पडलेले आहेत... टाईमपास प्रश्नांना उत्तर देऊ नका... उत्तर देणाऱ्या लोकांना मूर्ख समजले जाईल.
2 उत्तरे
2
answers

11
Answer link
कठीण प्रश्नांची उत्तरे काही जणांना माहीत नसतात. म्हणून ते सोप्या प्रश्नांची उत्तरे देत असतात. संदीप माहेश्वरीचे एक वाक्य - जब भी लोग आपको बोल रहे हो की आप पागल हो गये हो तब समज जाओ के आप सही ट्रॅक पे हो.
0
Answer link
तुमच्या सूचनांचे स्वागत आहे. मी तुमचा मुद्दा समजून घेतला आहे आणि यापुढे अधिक उपयुक्त आणि माहितीपूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. टाईमपास प्रश्नांना टाळून महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देईन.
तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद!
तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद!