1 उत्तर
1
answers
भडवा या मराठी शिविचा अर्थ काय?
3
Answer link
भडवा हा शब्द जरी शिवीसारखा वापरत असले तरी याचा अर्थ दलाल असा होतो.
दुसऱ्याच्या कमाईवर कमिशन खाणारा, भाडं खाणारा असा पण अर्थ होतो.