भूगोल देश वांशिक गट

किकूयू जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात?

2 उत्तरे
2 answers

किकूयू जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात?

3
किकुयु ही जमात केनिया या देशात आढळते. ही निग्रोमधील जमात आहे.
0

किकूयू जमाती प्रामुख्याने केनिया देशामध्ये आढळतात.

किकूयू ही केनियातील सर्वात मोठी वांशिक जमात आहे.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2200