2 उत्तरे
2
answers
पंचगंगा नदीबद्दल पूर्ण माहिती?
6
Answer link
पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंक्यामुळे ,व कारखानिकर्णमुळे नदीमध्ये प्रदूषण होत आहे .
स्रोतसंपादन करा
पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून (चिखली गाव, करवीर तालुका) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते

सायंकाळचा वेळीचे पंचगंगा नदीवरील दृश्य.
प्रवाहसंपादन करा
कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला कुरुंदवाड येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळता टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह कबनूरजवळ मिळतो.
प्रदूषण स्वरूप
सध्या या नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे . त्याच्यामध्ये कारखान्यामुले ोहोणारे ्याप्रदूषण खूप ्मोठ्यााप्रमाणात होत आहे. पंचगंगेची भारतातील प्रमुख प्रदूषित नद्यामध्ये गणना होते. पंचगंगा प्रदूषणाचा जयंती नाल्हा हा प्रमुख स्तोत्र आहे.
कोल्हापूरजवळ पंचगंगा नदी
उगमप्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका, कोल्हापूरमुखनृसिंहवाडी (कृष्णा नदी)पाणलोट क्षेत्रामधील देशमहाराष्ट्रलांबी८०.७ किमी (५०.१ मैल)ह्या नदीस मिळतेकृष्णा नदीउपनद्याकासारी, कुंभी, तुळशी, भोगावती

0
Answer link
पंचगंगा नदी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाच नद्यांच्या संगमाने तयार झाली आहे.
Panchganga River information:
- उगम: पंचगंगा नदी ही कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी या पाच नद्यांच्या মিলিত प्रवाहाने तयार होते.
- संगम: या पाच नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात होतो.
- प्रवाह: पंचगंगा नदी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून वाहते.
- मिळण्याचा ठिकाण: ही नदी शेवटी कृष्णा नदीला मिळते.
- उप नद्या: कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी या पंचगंगेच्या उपनद्या आहेत.
विशेषता:
- पंचगंगा नदी कोल्हापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याची मुख्य स्रोत आहे.
- या नदीच्या किनारी अनेक गावे आणि शहरे वसलेली आहेत, ज्यामुळे या नदीला विशेष महत्त्व आहे.
- पंचगंगा नदीच्या पाण्यामुळे परिसरातील शेती सिंचनाखाली येते.