कोडे सामान्य ज्ञान शक्कल

एक हत्ती असतो, त्याच्या समोर अकरा केळी असतात, पण तो फक्त दहा केळी का खातो?

3 उत्तरे
3 answers

एक हत्ती असतो, त्याच्या समोर अकरा केळी असतात, पण तो फक्त दहा केळी का खातो?

13
मर्जी त्याची... त्याला आपण काय करणार...बरोबर ना.☺😊
उत्तर लिहिले · 7/4/2017
कर्म · 47820
2
कारण हत्तीच्या समोर असलेल्या केळींपैकी एक केळी प्लास्टिकची होती.
उत्तर लिहिले · 7/4/2017
कर्म · 180
0

हा एक मजेदार प्रश्न आहे! हत्ती समोर अकरा केळी असून सुद्धा दहाच केळी खातो, कारण तो 'एक' केळी खात नाही, तर 'एकेक' केळी खातो.

हे एक प्रकारचे शब्दिक कोडे आहे. यात गणिताचा किंवा हत्तीच्या खाण्याच्या सवयीचा संबंध नाही.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1100

Related Questions

या जगात सर्वात मोठे काय आहे?
एक किडनी असलेले गाव कोणते?
देशातील पहिली तृतीयपंथी महिला पोलीस अधिकारी कोण?
भूषण गगराणी कोण आहेत?
एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
गणतंत्र दिवस म्हणजे काय?
माझं नाव काय आहे?