3 उत्तरे
3
answers
सर्व सरकारी माहिती कोणत्या वेबसाईटवर मिळेल?
6
Answer link
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची विभागनिहाय माहिती maha.gov ह्या संकेतस्थळावर मिळेल.
3
Answer link
Play store वर जाऊन सरकारी नोकरी search केल्यावर तुम्हाला अनेक सरकारी नोकरीविषयक अँप्स तुम्हाला पाहायला मिळतील
उदा. Majhi naukari हे अँप्स पण चांगले आहे
उदा. Majhi naukari हे अँप्स पण चांगले आहे
0
Answer link
तुम्ही खालील सरकारी संकेतस्थळांवर सर्व प्रकारची सरकारी माहिती मिळवू शकता:
- भारत सरकारचे संकेतस्थळ: https://www.india.gov.in/
- महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळ: https://www.maharashtra.gov.in/
- MyGov: https://www.mygov.in/
या संकेतस्थळांवर तुम्हाला सरकारी योजना, कायदे, नियम, परिपत्रके आणि इतर महत्त्वाची माहिती मिळू शकेल.