नोकरी परीक्षा भारतीय सेना भरती शारीरिक चाचणी

पोलीस भरतीसाठी एक्स आर्मी १६०० मीटर रनिंग टाइम किती आहे?

2 उत्तरे
2 answers

पोलीस भरतीसाठी एक्स आर्मी १६०० मीटर रनिंग टाइम किती आहे?

2
पोलिस भारती साठी 1600 mtr 8.00 मिनिटांत पूर्ण करावे लगते मई तुम्हाला एक इंफॉर्मशन पथवतो  शारीरिक क्षमता चाचणी निकष :
 पुरुष :
1600 मी. अंतर धावणे.
 4 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
 4 मी. 50 से. ते 5 मी. 10 से. – 18 गुण
 5 मी. 10 से. ते 5 मी. 30 से. – 16 गुण
 5 मी. 30 से. ते 5 मी. 50 से. – 14 गुण
 5 मी. 50 से. ते 6 मी. 10 से. – 12 गुण
 6 मी. 10 से. ते 6 मी. 30 से. – 10 गुण
 6 मी. 30 से. ते 6 मी. 50 से. – 6 गुण
 6 मी. 50 से. ते 7 मी. 10 से. – 2 गुण
 7 मी. 10 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण
100 मी. धावणे (11.50 सेकंद ) : 20 गुण,
 11. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
 11. 50 से. ते 12.50 से. – 18 गुण
 12.50 10 से. ते 13.50 से. – 16 गुण
 13.50 से. ते 14.50 से. – 14 गुण
 14.50 से. ते 15.50 से. – 10 गुण
 15.50 से. ते 16.50 से. – 6 गुण
 16.50 से. ते 17.50 से. – 2 गुण
 17.50 से. पेक्षा जास्त – 0 गुण
 गोळा फेक (7.50 किग्रॅ) : 20 गुण ,
 8.50 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण
 7.90 मी. ते 8.50 मी. – 18 गुण
 7.30 मी. ते 7.90 मी. – 16 गुण
 6.70 मी. ते 7.30 मी. – 14 गुण
 6.10 मी. ते 6.70 मी. – 12 गुण
 5.50 मी. ते 6.10 मी. – 10 गुण
 4.90 मी. ते 5.50 मी. – 8 गुण
 4.30 मी. ते 4.90 मी. – 6 गुण
 3.70 मी. ते 4.30 मी. – 4 गुण
 3.10 मी. ते 3.70 मी. – 2 गुण
 3.10 मी. पेक्षा कमी – 0 गुण
 लांब उडी : 20 गुण,
 5 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण
 4.75 मी. ते 5.00 मी. – 18 गुण
 4.50 मी. ते 4.75 मी. – 16 गुण
 4.25 मी. ते 4.50 मी. – 14 गुण
 4.00 मी. ते 4.25 मी. – 12 गुण
 3.50 मी. ते 4 मी. – 9 गुण
 3 मी. ते 3.50 मी. – 6 गुण
 2.50 मी. ते 3.00 मी. – 3 गुण
 2.50 मी. पेक्षा कमी – 00 गुण
10 पूलअप्स : 20 गुण
 10 पुलअप्स – 20 गुण
 9 पुलअप्स – 16 गुण
 8 पुलअप्स – 12 गुण
 7 पुलअप्स – 8 गुण
 6 पुलअप्स – 4 गुण
 5 पुलअप्स – 2 गुण
 5 पेक्षा – 0 गुण
 महिला : 800 मी.
 2 मी. 40 से. किंवा त्यापेक्षा कमी – 25 गुण
 2 मी. 40 से. ते 2 मी. 50 से. – 22 गुण
 2 मी. 50 से. ते 3 मी. – 18 गुण
 3 मी. ते 3 मी. 10 से. – 14 गुण
 3 मी. 10 से. ते 3 मी. 20 से. – 10 गुण
 3 मी. 20 से. ते 3 मी. 30 से. – 6 गुण
 3 मी. 30 से. ते 3 मी. 40 से. – 4 गुण
 3 मी. 40 से. ते 3 मी. 50 से. – 2 गुण
 3 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण
100 मी. धावणे (14 सेकंद ) : 25 गुण,
 15 से. – 22 गुण
 16 से. – 18 गुण
 17 से. – 14 गुण
 18 से. – 10 गुण
 19 से. – 6 गुण
 20 से. – 2 गुण
 गोळा फेक (4 किग्रॅ) : 25 गुण,
 6.00 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण
 5.50 मी. ते 6.00 मी. – 20 गुण
 5.00 मी. ते 5.50 मी. – 15 गुण
 4.50 मी. ते 5.00 मी. – 10 गुण
 4.00 मी. ते 4.50 मी. – 5 गुण
 4 मी. पेक्षा कमी – 0 गुण
 लांब उडी : 20 गुण,
 3.80 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण
 3.50 मी. ते 3.80 मी. – 21 गुण
 3.20 मी. ते 3.50 मी. – 18 गुण
 2.90 मी. ते 3.20 मी. – 15 गुण
 2.60 मी. ते 2.90 मी. – 12 गुण
 2.30 मी. ते 2.60 मी. – 9 गुण
 2.00 मी. ते 2.30 मी. – 6 गुण
 1.70 मी. ते 2.00 मी. – 3 गुण
 1.70 मी. पेक्षा कमी – 00 गुण
उत्तर लिहिले · 3/4/2017
कर्म · 705
0

पोलिस भरतीसाठी माजी सैनिकांसाठी (एक्स आर्मी) 1600 मीटर धावण्याची वेळ श्रेणीनुसार खालीलप्रमाणे आहे:

  • 5 मिनिटे 30 सेकंद - 20 गुण
  • 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 50 सेकंद - 15 गुण
  • 5 मिनिटे 51 सेकंद ते 6 मिनिटे 10 सेकंद - 10 गुण
  • 6 मिनिटे 11 सेकंद पेक्षा जास्त - 0 गुण

अधिक माहितीसाठी, कृपया खालील संकेतस्थळांना भेट द्या:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5280

Related Questions

जर भरती वेळी 1600 मीटर मध्ये कोणी 200 मीटर पुढे अंतर पळत असेल तर काय उर्वरित लोकांना बाद करतात का?
महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये गोळाफेक किती अंतरावर असते?
CISF भरतीमध्ये शारीरिक क्षमतेमध्ये कोणत्या चाचणी असतात?
एसआरपीएफ 100 मीटर साठी गुण वाटप कसे आहे?
SRPF साठी शारीरिक चाचणी व वयोमर्यादा किती आहे?
navy mr साठी फिजिकल कसं असतं?
मला सी.आय.एस.एफ. ला जॉईन करायचे आहे, काय करू? फिजिकल विषयी माहिती पाहिजे?