3 उत्तरे
3
answers
हॉकी खेळामध्ये किती खेळाडू असतात?
3
Answer link
हॉकी या खेळात एकूण सोहळा (१६) खेळाडू असतात.
त्यातील आकारा खेळाडू खेळतात व बाकीचे राखीव खेळाडू असतात
त्यातील आकारा खेळाडू खेळतात व बाकीचे राखीव खेळाडू असतात
3
Answer link
हॉकी खेळाची माहिती
संघात पाच फॉरवर्ड, तीन हाफबॅक, दोन फुलबॅक आणि एक गोलकीपर असतो. आसे एकुण ११ खेळाडू आसतात.
भारतातील हॉकी
- भारतात हा खेळ प्रथम कलकत्ता येथे खेळला गेला.
- भारतीय संघाची पहिली संघटना तेथे झाली. २६ मे १९२८ रोजी भारतीय हॉकी संघाने प्रथमच ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला आणि जिंकला.
- १९३२च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये, जेव्हा भारतीयांनी यजमान संघाचा २४-१ असा पराभव केला. तेव्हापासून आतापर्यंत सर्वाधिक फरकाने जिंकण्याचा विक्रमही प्रस्थापित झाला आहे. दी बंधूंनी २४ पैकी ९ गोल केले, रूप सिंगने ११ गोल केले आणि ध्यानचंदने उर्वरित गोल केले होते.
नियम
- संघात पाच फॉरवर्ड, तीन हाफबॅक, दोन फुलबॅक आणि एक गोलकीपर असतो.
- एका खेळामध्ये ३५ मिनिटांचे दोन भाग असतात, त्यामध्ये ५ते १० ब्रेक आसतो.
- कोणाला दुखापत झाल्यासच खेळ थांबवला जातो.
- गोलरक्षकला चेंडू पायाने मारण्याची किंवा शरीरासह 30-यार्ड वर्तुळात (डी) थांबवण्याची परवानगी आहे. इतर सर्व खेळाडू फक्त काठीने चेंडू आडवू शकतात.
- खेळा दरम्यान दुखापतीमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे खेळ थांबला तर दोन्ही पक्षांला दंड आकारला जातो
- जेव्हा खेळाडूंच्या कपड्यांमध्ये चेंडू अडकला तेव्हा सामना पुन्हा सुरू करण्यासाठी सांगितले जाते.
- चेंडूशी खेळताना खांद्याच्या वर हॉकी उंचावणे हे नियमांच्या विरुद्ध आहे.
- खेळाडूला त्याची काठी किंवा त्याच्या शरीराचा कोणताही भाग प्रतिस्पर्धी आणि चेंडू मधेय आणून अडथळा निर्माण करण्याची परवानगी नाही.
- प्रतिस्पर्धी संघाने चुका केल्या किंवा नियम मोडला तर तिथून विरोधी संघाला मोफत हिट दिला जातो.
- खेळाच्या प्रत्येक भागासाठी एक न्यायाधीश (रेफरी) असतो.
- बॉल चेंडू शक्यतो पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचे वजन १५५.९ ग्रॅ. ते १६३ ग्रॅ. असते
- बॉल चा परीघ २२.४ सेंमी. ते २३.५ सेंमी असतो.
- हॉकी स्टिक सुमारे एक मीटर लांब आणि 340 ते 790 ग्रॅम असते. काठीच्या सपाट टोकाचा वापर चेंडूला मारण्यासाठी केला जातो.
0
Answer link
हॉकीच्या खेळात 11 खेळाडू असतात.
मैदानी हॉकी संघात खालील खेळाडू असतात:
- गोलकीपर (1)
- डिफेंडर (4)
- मिडफिल्डर (4)
- फॉरवर्ड (2)