2 उत्तरे
2
answers
सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
4
Answer link
माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतरांगातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला 'सगरमाथा' म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये 'चोमो लुंग्मा' म्हणतात.
तसेच महाराष्ट्रामध्ये 'कळसुबाई शिखर' हे सह्याद्री पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर (पर्वत) आहे.
तसेच महाराष्ट्रामध्ये 'कळसुबाई शिखर' हे सह्याद्री पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर (पर्वत) आहे.
0
Answer link
जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट आहे.
माउंट एव्हरेस्टची उंची: ८,८४८.८६ मीटर (२९,०३१.७ फूट) आहे.
हा पर्वत हिमालय पर्वतरांगेत असून चीन आणि नेपाळच्या सीमेवर स्थित आहे.
स्रोत: