बोक्या ला English मध्ये काय म्हणतात ?

Cat हा नर आणि मादी या दोन्हीही लिंगांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यात नर मांजराला बोका(Tom) तर मादी मांजराला क्वीन(Qween) म्हणतात.
मराठीत मात्र नर-मादीसाठी बोका-मांजर हीच नावे रूढ आहेत.
1 उत्तर
1 answers

बोक्या ला English मध्ये काय म्हणतात ?

2
Cat हा नर आणि मादी या दोन्हीही लिंगांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यात नर मांजराला बोका(Tom) तर मादी मांजराला क्वीन(Qween) म्हणतात. 
मराठीत मात्र नर-मादीसाठी बोका-मांजर हीच नावे रूढ आहेत.
उत्तर लिहिले · 11/3/2017
कर्म · 283280