Topic icon

कंपोस्ट

2
कंपोष्ट खत तयार करणे ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया असून तिच्यामध्ये न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जिवाणू मार्फत विघटन होते आणि कार्बन-नायट्रोजन यांचे गुणोत्तर कमी होते. अशा विघटन झालेल्या सेंद्रिय पदार्थांना कंपोष्ट खत असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 22/3/2021
कर्म · 55