Topic icon

जमीन व्यवहार

0

तुम्ही दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही 36 गुंठे बागायती शेती देऊन 44 गुंठे जिरायती शेती गेली 3 वर्षे वहिवाट करत आहात आणि अदलाबदल ठरली होती. आता वेगळे वळण लागत असल्यामुळे काहीतरी समस्या निर्माण झाली आहे हे स्पष्ट होते.

जमिनीची अदलाबदल (अदलाबदल करार) कायदेशीररित्या

उत्तर लिहिले · 12/12/2025
कर्म · 4280
7
नमस्कार,
आपल्या म्हणण्याप्रमाणे ९ एकर जमिनीवर एक लाख रुपये बोजा जर असेल, तर बँक कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला जमीन विकण्यास परवानगी देऊ शकणार नाही. पण त्यावर एक पर्याय आहे.
तुम्ही जमीन ज्यांना विकणार आहात त्यांना सर्व प्रकार विश्वासात घेऊन सांगितल्यास, ते तुम्हाला स्टॅम्प/ नोटरीवर एक लाख रुपये देऊ शकतील, जे तुम्ही बँकेत भरून तुमची जमीन पूर्णपणे 'उतारा निल' करू शकता.
आणि तुमची जमीन तुम्हाला परत मिळू शकेल.
उत्तर लिहिले · 13/6/2020
कर्म · 6740