पॉडकास्ट
3
Answer link
*_पॉडकास्ट माध्यमाचा ऑनलाइन शिक्षणासाठी केला जाणार उपयोग; जाणून घ्या 🤔पॉडकास्ट म्हणजे काय?_*
*🔰📶महा डिजी | तंत्रज्ञान*
अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याची माहिती दिली असून हे ऑनलाइन शिक्षण अनेक वेगवेगळ्या माध्यमातून दिले जाणार आहे. यामध्ये टीव्ही, इंटरनेट, रेडिओ आणि पॉडकास्ट या माध्यमांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये पॉडकास्ट हे नाव कदाचित काहींसाठी नवे असणार आहे. यामुळे आज आपण पॉडकास्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे.
🎙️ *पॉडकास्ट म्हणजे काय?*
पॉडकास्ट हे रेडिओ सारखेच ऑडिओ स्वरूपातील माध्यम आहे. पण हे माध्यम डिजिटली म्हणजेच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहे. पॉडकास्ट ऐकण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर अनेक ॲप उपलब्ध आहे. या ॲपचा उपयोग करून आपण अनेक ऑनलाइन पॉडकास्ट ऐकू शकतात.
या पॉडकास्ट वर विविध कार्यक्रम सादर केले जातात. यामध्ये बातम्या, मुलाखती, तंत्रज्ञान, व्यवसाय, विविध विषयांवर चर्चा, शिक्षण, ऑडिओ वेब सिरीज, यांसारखी बरेच प्रकार यामध्ये उपलब्ध आहे.
😇 *पॉडकास्ट चे फायदे*
पॉडकास्ट चे अनेक फायदे आहे. पॉडकास्ट ऑडिओ स्वरूपात असल्याने तो कुठेही कधीही ऐकता येतो. एखाद्या कामात असताना, प्रवास करत असताना,किंवा जिम मध्ये असताना देखील आपण ऐकू शकतो. त्यातच रात्री झोपण्याच्या वेळी अनेकांना व्हिडिओ बघण्याची देखील सवय असते. व्हिडीओ बघण्यापेक्षा झोपण्याच्या वेळी पॉडकास्ट ऐकणे अधिक चांगले.
▪ *विविध पॉडकास्ट ॲप*
1) Google podcast
2) Spotify
3) Castbox.FM
4) Headfone
5) Stitcher
👉🏻 *टीप*
वर दिलेल्या ॲप व्यतिरिक्त आपण गुगल वर देखील सर्च करू शकतात. गूगलवर सर्च केल्यानंतर अनेक ऑडिओ पॉडकास्ट आपल्याला मिळतात. पॉडकास्ट अनेक वेबसाईट गुगल वर उपलब्ध आहेत.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy

0
Answer link
पॉडकास्ट (Podcast) म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेला एक ऑडिओ कार्यक्रम. हा एक डिजिटल ऑडिओ किंवा व्हिडिओ एपिसोड असतो, जो विशिष्ट विषयावर आधारित असतो आणि तो तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही ऐकू शकता.
पॉडकास्टची काही वैशिष्ट्ये:
- एपिसोड्स (Episodes): पॉडकास्टमध्ये अनेक भाग असतात, ज्यांना एपिसोड्स म्हणतात. प्रत्येक एपिसोड एका विशिष्ट विषयावर आधारित असतो.
- विविध विषय: पॉडकास्टमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही विषयावर माहिती मिळू शकते, जसे की बातम्या, मनोरंजन, शिक्षण, तंत्रज्ञान, क्रीडा, आणि बरेच काही.
- सोयीस्कर: तुम्ही पॉडकास्ट तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरवर कधीही आणि कुठेही ऐकू शकता.
- मोफत किंवा सशुल्क: बहुतेक पॉडकास्ट मोफत उपलब्ध असतात, पण काहीजण विशिष्ट एपिसोड्ससाठी पैसे आकारू शकतात.
पॉडकास्ट कसे ऐकावे:
- पॉडकास्ट ऐकण्यासाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत, जसे की Spotify, Google Podcasts, Apple Podcasts.
- तुम्ही वेबसाइटवर जाऊन थेट पॉडकास्ट ऐकू शकता.
अधिक माहितीसाठी: