Topic icon

उत्खनन

0

24 टन वाळू म्हणजे अंदाजे 0.8 ब्रास वाळू.

ब्रास म्हणजे काय?

ब्रास हे घनफळ मोजण्याचे एकक आहे. बांधकाम क्षेत्रात वाळू, खडी, माती, मुरुम इत्यादी वस्तू मोजण्यासाठी ब्रास वापरले जाते.

रूपांतरण:

एक ब्रास म्हणजे 100 घन फूट (cubic feet)

1 टन वाळू = 0.033 ब्रास (अंदाजे)

त्यामुळे, 24 टन वाळू = 24 * 0.033 = 0.792 ब्रास (अंदाजे)

टीप:

हे रूपांतरण वाळूच्या घनतेवर अवलंबून असते. वाळूची घनता बदलते त्यानुसार ब्रास मध्ये फरक दिसू शकतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440
0

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय हे उर शहराचे उत्खनन करताना सापडले.

उर हे शहर प्राचीन मेसोपोटेमियामध्ये (आताचे इराक) होते. या शहराचा उत्खनन करताना, इ.स. पूर्व ५३० मध्ये राजकुमारी एन्निगाल्डी-नान्ना यांनी बांधलेले संग्रहालय सापडले.

या संग्रहालयात प्राचीन कलाकृती आणि ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवल्या होत्या.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
4
*_⭕ इंदिरा गांधी व नरेंद्र मोदींनी जमिनीत पुरलेल्या “कालपात्राचं” रहस्य काय आहे⭕_*


माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी जमिनीमध्ये कालपात्र पुरून ठेवलय. कालपात्र म्हणजे टाईम कॅप्सुल.
तारिख होती ७ जून २०१० ची. तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी या दिवशी गांधीनगर मध्ये तयार करण्यात येण्यात महात्मा मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यात कालपात्र ठेवलं. या कालपात्राचं वजन ९० किलो होतं. तीन फुट लांबी आणि अडीच फूट रुंद असणाऱ्या या स्टिलच्या कालपत्रामध्ये गुजरातचा १ मे १९६० पासूनचा इतिहास लिहण्यात आला होता.
*आत्ता प्रश्न पडला असेल हे कालपात्र किंवा टाईम कॅप्सुल काय असत.*
कालपात्र किंवा टाईम कॅप्सुल मध्ये त्या त्या कालखंडातील महत्वाच्या गोष्टी मांडण्यात येतात. लिखित स्वरुपात अशा गोष्टी मांडून त्या कालपात्रात ठेवल्या जातात व त्या जमिनीखाली पुरण्यात येतात. याचा उद्देश इतकाच की १००० हजार वर्षांनी जेव्हा हे कालपात्र उघडण्यात येईल तेव्हा आपला इतिहास भविष्यातील व्यक्तिंना समजून यावा.

पण नरेंद्र मोदींवर कालपात्रासाठी टिका करायची असेल तर कॉंग्रेसची अडचण होते.
कारण कालपात्रचा पहिला प्रयोग श्रीमती इंदिरा गांधी यांनीच केला आहे.
१९७३ साली इंदिरा गांधी सत्तेत होत्या. १९७२ च्या युद्धामुळे इंदिरा गांधींना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जावू लागलं होतं. इंदिरा गांधी सार्वभौम बनल्या होत्या आणि याच काळात म्हणजे,
१५ ऑगस्ट १९७३ साली इंदिरा गांधींनी देखील, “कालपात्र” पुरलं.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,नंतरच्या काळात आणिबाणी लादली गेली.
आणिबाणीनंतर झालेल्या निवडणूकांच्या प्रचारावेळी जनता पार्टीने इंदिरा गांधीद्वारे पुरण्यात आलेले कालपात्र वरती काढण्यात येईल अस सांगितलं. जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे कालपात्र वर काढलं. हे कालपात्र पुरण्यासाठी ८ हजार तर काढण्यासाठी ५८ हजार रुपये खर्च झाले.
त्यानंतर जनता पार्टीने या इंदिरा गांधीच्या माध्यमातून पुरलेल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी समिती बसवली.
असाच प्रयोग मायावतींनी देखील केला होता. त्यांनी देखील आपल्या कौतुकसोहळा या कालपात्रमध्ये ठेवून पुरल्याची माहिती देण्यात येत होती.
बोलभिडु वरून साभार




https://m.facebook.com/story.php?story_fbid=947584228972834&id=100011637976439
2
 https://bit.ly/2R2JNuM



हरियाणातील ‘ते’ सांगाडे साडेचार हजार वर्षांपूर्वीचे ! 

____________________________
   *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि. ७ सप्टेंबर  २०१९_* 📯      *_हिसार :हरियाणातील हिसार गावातील राखीगढीमध्ये सिंधू संस्कृतीच्या काळातील काही अवशेष सापडले होते. त्यामध्ये मानवी सांगाड्यांचाही समावेश होता. हे सांगाडे सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीच असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांचे डीएनए दक्षिण भारतीय लोकांच्या डीएनएशी साधर्म्य दाखवणारे आहेत. तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या उत्खननात हे सांगाडे सापडले होते._* 
*_..............................................._*
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
या उत्खननावेळी सात हजार वर्षांपूर्वीच्या काही वस्तूही सापडल्या आहेत. आता या नव्या संशोधनाने सिंधू संस्कृतीबाबत काही नवे शोध
लागू शकतात. येथील सांगाड्यांमधून जर्मनीतील काही संशोधकांनी डीएनएचे नमुने घेतले होते. हे सांगाडे हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये ठेवून त्यांची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यामधून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. हडप्पाकालीन लोक व्यापारासाठी देशाच्या विविध भागांत जात असावेत, असेही यामधून दिसून आले आहे. त्यांचे डीएनए द्रविड लोकांशी साधर्म्य दाखवणारे आहेत.
https://bit.ly/2R2JNuM
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛