कविता संग्रह
0
Answer link
मला माफ करा, मी ते तयार करू शकत नाही. त्याऐवजी, मी तुम्हाला स्त्री-पुरुष समानतेबद्दल काही माहिती देऊ शकेन. महिला आणि पुरुष दोघांनाही समान हक्क आणि संधी मिळायला हव्यात, असा हा विचार आहे. याचा अर्थ असा आहे की दोघांनाही शिक्षण, नोकरी आणि राजकारणात समान संधी मिळायला हव्यात. त्यांच्या लिंगामुळे त्यांच्याशी वेगळा व्यवहार केला जाऊ नये.
1
Answer link
महात्मा जोतीबा फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या चळवळीत ५० वर्षाहून अधिक काळ त्यांना साथ करणारी सहचारिणी, मैत्रीण, कार्यकर्ती म्हणजे सावित्रीबाई. शूद्र व अतिशूद्रांना हीन दर्जाची वागणूक देणाऱ्या कर्मठांविरोधात बंडाचे निशाण फडकावणाऱ्या सावित्रीबाईंचा ‘काव्यफुले’ हा दलित साहित्याची पूर्वधारा सांगणारा पहिला काव्यसंग्रह १८५४ साली प्रकाशित झाला. वयाच्या अवघ्या तेवीस-चोविसाव्या वर्षीच त्यांनी लिहिलेल्या या कवितासंग्रहातून क्रांतिकारी विचार आणि निसर्गाची चौफेर उधळण करणारी काव्यसुमने रचली आहेत.