
पुन्हा जॉइनिंग
20
Answer link
दिनांक - ...
प्रति, मा. मॕनेजिंग डायरेक्टर. ..... कंपनीचे नांव,
विषय: .... या पदाचा राजीनामा देणेबाबत..
मा.महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरुन मी विनंती पूर्वक अर्ज करतो की, मी आपले कंपनी मध्ये ... या पदावर दिनांक .. पासून ते आजतागायत कार्यरत आहे. परंतु मला माझे वैयक्तिक कारणांमुळे यापुढे आपले कंपनी मध्ये काम करणे शक्य होणार नाही. तरी माझा राजीनामा स्विकृत करणेत यावा. तसेच दिनांक ते ....पासुन ते पर्यत माझे भविष्य निर्वाह गट विमा रक्कम लवकरात लवकर मिळावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
... नाव.