Topic icon

हरित क्रांती

20
😊👇

1) भारतात 1965 नंतर कृषीक्षेत्रात झालेली मोठी सुधारणा म्हणजेच "हरित क्रांती" होय.

2) 1965 पूर्वी भारतात दुष्काळी परिस्थिती होती.

3) अन्नधान्याच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले.

4) कृत्रिम खते, पाणीपुरवठ्याच्या सुधारित पद्धती आणि जास्त उत्पादन देणारी बियाणे यांच्या साहाय्याने अन्नोत्पादन सुधारले.

5) डॉ. नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग या अमेरिकन शेतीतज्ञांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते.

6) हरित क्रांतीनंतर भारतातील अन्नधान्याची परिस्थिती व दुष्काळी स्थिती सुधारली.....
उत्तर लिहिले · 11/6/2018
कर्म · 77165