रोग उपचार
0
Answer link
डांग्या खोकला (Whooping cough) हा Bordetella pertussis नावाच्या जिवाणूमुळे (bacteria) होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग बरा होण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे:
वैद्यकीय उपचार:
- Antibiotics ( प्रतिजैविक ): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविक औषधे घ्यावीत. Azithromycin, Clarithromycin, किंवा Erythromycin चा वापर केला जातो. लवकर निदान झाल्यास antibiotics अधिक प्रभावी ठरतात.
- लक्षणानुसार उपचार: खोकला कमी करण्यासाठी cough syrups (कफ सिरप) डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.
घरगुती उपाय:
- पुरेशी विश्रांती: शरीराला आराम मिळणे आवश्यक आहे.
- भरपूर पाणी पिणे: शरीर हायड्रेटेड (hydrated) ठेवणे गरजेचे आहे, ज्यामुळे mucus पातळ होतो आणि खोकला कमी होतो.
- गरम वाफ घेणे: गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसननलिका मोकळी होते आणि आराम मिळतो.
- ह्युमिडिफायरचा वापर: हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करावा, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते.
- मध: मधामध्ये antimicrobial आणि soothing गुणधर्म असतात, ज्यामुळे खोकला कमी होतो. एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांना मधाचा वापर सुरक्षित आहे.
प्रतिबंध:
- लसीकरण: डांग्या खोकल्यापासून बचाव करण्यासाठी DTaP ( लहान मुलांसाठी ) आणि Tdap ( मोठे मुले आणि प्रौढांसाठी ) लस घेणे आवश्यक आहे.
- स्वच्छता: नियमितपणे हाथ धुवावेत आणि रुग्णांच्या संपर्कात येणे टाळावे.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5
Answer link
https://youtu.be/COl_0nvWhFY
तुम्ही ऐकलं आहे ते खरं आहे. वरील लिंक वर क्लिक करा व व्हिडीओ पूर्ण पहा. डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांची पत्रकार परिषद आहे. ते व त्यांची टीम मोफत उपचार करते. भारतभर मोफत उपचार आहे. व्हिडीओ शेअर करा.
धन्यवाद...

1
Answer link
होय. कोरोनावर आपल्या सायंटिस्टने एक लस काढली आहे.
म्हणून कोरोना व्हायरस ग्रस्त व्यक्ती बरा होत आहे.

म्हणून कोरोना व्हायरस ग्रस्त व्यक्ती बरा होत आहे.

1
Answer link
हा आजार सर्दी ताप सारखा नाही. रोगीची परिस्थिती न जाऊन घेता कोणी यावर उपाय नाही सांगू शकणार. शारीरिक समस्यांची गंभीरता लक्ष्यात घ्यावी. असे प्रश्न ऑनलाईन न विचारता प्रत्येक्ष कोणी यावर इलाज करू शकते किव्हा आजार बरा करायला एखादया संस्थेची मदत मिळू शकते का हे ऑनलाईन विचारता येईल.
काही जण ऑनलाईन उपचाराच्या शोधात असतात जेव्हा की शारीरिक/मानसिक आजार यावर उपचार त्या रोग्याची आधीची स्तिथी आणि आत्ताची स्तिथी तसेच त्याला कोणत्या गोष्टीची ऍलर्जी तर नाही ना हे पाहून त्याची जीवन शैली पाहून मगच करता येतो.
ऑनलाईन केवळ एक अंदाज बांधता येतो की आजार कोणता असू शकतो, कोणत्या डॉक्टरकडे गेल्यास यावर योग्य उपचार होऊ शकता. असे रोगी न तपासता उपचार ऑनलाईन नाही करता येत.
तरी जर कोणी रोगीची परिस्थिती न पाहता योग्य उपाय सांगू शकेल तर त्याला चमत्कार म्हणता येईल.
कदाचित काही लोकांना हे उत्तर आवडणार नाही पण सत्य परिस्थिती हीच आहे. पैसे वाचवायच्या नादात किव्हा दुसरा जोड उपचार करावा म्हणून ऑनलाईन प्रश्न विचारतात.(डॉक्टरने औषध दिलेय तरी अजून काही घरगुती उपाय.असे जोड उपचार देखील प्रत्येकवेळी कोणताही दुष्परिणाम न होता लागू पडतील याची काही खात्री नाही)
कृपया जीवाशी खेळू नये कोणतेही उपाय योग्य रीतीने करावे.