Topic icon

जागरूकता

0
नक्कीच! निसर्गाला जे कळते ते माणसाला कळते का, या प्रश्नाचे उत्तर अनेक दृष्टीने देता येते.
  • ज्ञानाची तुलना: निसर्गाकडे जन्मजात ज्ञान आहे. ऋतुचक्र, नैसर्गिक आपत्ती, जीवसृष्टीतील बदल यांसारख्या गोष्टी तो सहजपणे जाणतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया देतो. माणूस निरीक्षण, अनुभव आणि विज्ञानाच्या आधारे हे ज्ञान प्राप्त करतो. त्यामुळे माणसाला निसर्गाचे ज्ञान होण्यास वेळ लागतो.
  • समजूतदारपणा: निसर्ग प्रत्येक गोष्टीचा समतोल राखतो. कोणतीही गोष्ट किती प्रमाणात घ्यायची हे त्याला जन्मजात माहीत असते. मानव अनेकदा हव्यास आणि स्वार्थापोटी निसर्गाचा समतोल बिघडवतो.
  • शिकण्याची क्षमता: माणूस निसर्गातून शिकतो. अनेक वैज्ञानिक शोध हे निसर्गाच्या अभ्यासातून लागले आहेत. त्यामुळे निसर्गाकडून शिकण्याची माणसाची क्षमता त्याला निसर्गाच्या जवळ नेते.
  • भावना आणि संवेदनशीलता: निसर्गाला माणसांप्रमाणे भावना नसतात, पण तो बदलांना संवेदनशील असतो. माणूस प्रेम, दुःख, आनंद अशा भावना अनुभवू शकतो. या भावनिकतेमुळे तो निसर्गाशी अधिकconnected राहू शकतो.

निष्कर्ष: निसर्गाला जे कळते ते माणूस विज्ञानाच्या साहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण निसर्गाचा समतोल राखण्याची क्षमता आणि संवेदनशीलता माणसाने आत्मसात करणे गरजेचे आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1420
0
में तुमसे प्यार करता हूं 
उत्तर लिहिले · 14/9/2023
कर्म · 0
1
महत्वाचे...

https://youtu.be/lX7eYqysOc0

वरील लिंक वर क्लिक करा व व्हिडीओ पूर्ण पहा व शेअर करा.

धन्यवाद...

कोरोनाबद्दल भीती वाटत असेल तर biswaroop.com या वेबसाईटवर जाऊन व्हिडीओ पहा.

तसेच Dr Biswaroop Roy Chowdhari official हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.

धन्यवाद...
उत्तर लिहिले · 15/7/2020
कर्म · 1710
6
  • मराठी
    1) मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक.
2) आपला जिव सांभाळा, दुर्घटना व अपघात टाळा.
3) रस्ताही तुमचाच, वेळही तुमचीच, घाई केली तर, मृत्यूही तुमचाच.
4) नका देऊ प्राण, नका घेऊ प्राण, डावीकडून चालून राखा आयुष्याची शान.
5) वाहतूक नियमांचे पालन होईल जेव्हा, वाहनधारकांच्या जीवनाचे रक्षण होईल तेव्हा
6) वेगाने वाहने चालवू नका मृत्यूस आमंत्रण देऊ नका.
7) कदर व्हावया तुमच्या प्राणाची, आदर करा रस्ता सुरक्षा नियमाची.
8) वाहने आहेत चालवण्यासाठी नव्हे अपघात करण्यासाठी.
9) होईल दोन मिनिटाचा उशीर, पण जीवन राहील सुरक्षित.
10) पाळूया निर्बंध रहदारीचा करूया प्रवास आनंदाचा.
11) दारू पिऊन वाहन चालवितो, यमराज त्यांना हाक मारतो.
12) सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या स्वतः बरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या.
13) रहदारीचे नियम पाळा, उठसुठ होणारे मृत्यू टाळा.
14) ज्यांची शाबूत बुद्धी, तो रोकेल वेग वृद्धी.
15) आवर वेगाला, सावरा जीवाला.
16) विसवर वाढवा, चाळीसवर थांबवा.
17) उल्लंघन कराल रहदारी नियमांचे, अपंग व्हाल आयुष्यात कायमचे.  

  • हिंदी
1) सेफ्टी  टोल्ड  लाइफ  इज़  गोल्ड
आप  दुर्घटना  को  करो  क्लीन  बोल्ड.

2)   सुरक्षित कार्य  है  कर्त्तव्य  हमारा
सुरक्षित जीवन  से  जुड़ा  है  परिवार  हमारा

   3)    सुरक्षा  से  काम  कीजिये
सुरक्षित  जीवन  का  आनंद  लीजिये

4)हो  धरती  पर  अगर   जीवन  को  बढ़ाना
तो  सुरक्षा  के  नियमो  को  अपनाना

  5) जीवन  का  यही  है  नारा
सुरक्षा  भरा  हो  परिवार  हमारा

6)    सज्जन  व्यक्ति  वही
जो  सेफ्टी  अपनाये  सही

   7)  बैठा   है  यमराज  वह  पर
नहीं  सुरक्षा  है  जहा  पर

   8)  कार्य  में   बरतो  सुरक्षा
तो  होगी  हमारी  सुरक्षा

9)   सुरक्षित  रहिये , हेलमेट  पहनिए

10)    सुरक्षा  नियमो  का  करो  सामान
न  होगी  दुर्गटना  न  होंगे  आप  परेशान
11)    शुद्ध   सुरक्षित  असरदायक
सेफ्टी  है  जीवन  में  लाभदायक


12)    कार्य  के  दौरान  हमेशा  रहो  अलर्ट
इससे  आप  रहेंगे  सुरक्षित  कम्फर्ट

13)शुद्ध  सुरक्षित  उत्पादन  प्रक्रिया
   सुरक्षित  कार्य  की  है  ये  विध्या

14) सुरक्ष्य  उपकरणों का  प्रयोग  है  कर्त्तव्य  हमारा  


16)  सुरक्षा   के  मायने  है  हजार
सुरक्षा  से  जीवन  में  हे  बहार

17)   सुरक्षित  कार्य  से  जीवन  में  उजियारा              
असुरक्षित  कार्य  से  जीवन  में  आये  आधियारा

18)  सुरक्षा  के  लिए  करो  सरे  जतन
सुरक्षित  कार्य  से  विकसित   हो  जीवन

19)  सुरक्षा  के  मापदंड   का  करो  अनुसरण
सुरक्षा  के  उपकरणों  को  हमेशा  धारण

20)    सुरक्षित  हो  कार्य  विधि  हमारी
सुरक्षा  उपकरणों  का  प्रयोग  है  सबकी  जिमेदारी

21)   सुरक्षित  कार्य  का  प्रयास
सुरक्षित  कार्य  से  जीवन  का  हो  विकास

22)सुरक्षा  का  करो  वरण
सुरक्षित  कार्य   से  दुर्घटना  का  हो  हरण

23)     सुरक्षा  से  नेता  जोड़ो
असुरक्षित  कार्य  से  मुह  मोड़ो         


24)सेफ्टी  का  रखो  ध्यान 
इससे  ही  जीवन  की  धारा
संभल  के  रखो  इसको 
जिंदगी  न  मिलेगी  दोबारा

1: सुरक्षित जीवन का अर्थ है, सुरक्षा के बिना सब व्यर्थ है.

2: एक भूल करे नुकसान, छीने खुशियाँ और मुस्कान.

3: सुरक्षित होकर काम कीजिये, जीवन का आनंद लीजिये.

4: सुरक्षा से जो नाता तोड़ेगा, वह एक दिन दुनिया छोड़ेगा.

5: खुद की लाइफ को अगर है बढ़ाना, हमेशा सुरक्षा नियमो को अपनाना.

6: सेफ रहे, सुरक्षित रहे.

7: खुद को सुरक्षा का ढाल बनाओ, हर मुसीबत को दूर भगाओ.

8: जीवन तो है असली कमाई, सुरक्षा में ही है भलाई.

9: आप कीजिये अपनी रक्षा, तभी होगी परिवार की सुरक्षा.

10: तभी बनेगा बेहतर हर दिन, जब बर्तोगे सुरक्षा हर दिन

11: अपनी सुरक्षा अपने हाथ, तभी सुरक्षा रहेगी साथ.

12: इतनी जल्दी न दुनिया छोड़ो, सुरक्षा से अब नाता जोड़ो.

13: जब खुद बनोगे रक्षित, तभी बनेगा देश सुरक्षित.

14: हमेशा सतर्क रहे, सुरक्षित रहे.

15: तभी होंगे सारे सपने पूरे, जब सुरक्षा से होंगे सारे काम अपने.

16: सुरक्षित ढंग से काम करो, अपने सारे सपने साकार करो.

17: सुरक्षित कार्य करने का करे प्रयास, तभी जीवन का होगा विकास.

18: सुरक्षा का वरण करो, दुर्घटना का हरण करो.

19: सुरक्षा से न करो कोई मस्ती, वरना ज़िन्दगी पड़ेगी सस्ती.

20: चाहे कही हो किसी के साथ, आपकी सुरक्षा है हमेशा
आपके हाथ.

21: आपकी सुरक्षा है, आपके परिवार की सुरक्षा.

22: नहीं होगी सुरक्षा जहाँ पर, मौत लगायेगी गले वहां पर.

23: सडक दुर्घटना से है अगर बचना, तो हमेशा हेलमेट पहने रहना.

24: जल्दीबाजी तो है अपनी बलि, दुर्घटना से है देर भली.

25: तभी होगा अपना सारा काम, जब होगा सुरक्षा पर हमारा ध्यान.

26: जीवन तभी है रोशन हमारा, जब है हमें सुरक्षा का सहारा.

27: अब लगाओ बस एक नारा, सुरक्षित हो परिवार हमारा.

28: सुरक्षित अपना होगा जीवन, जब करेंगे सुरक्षा के जतन.

29: सुरक्षा में है अपनी भलाई, यही है सबसे बड़ी कमाई.

30: हमेशा अपना वाहन धीरे चलाये, अपने जीवन को बचाए.

31: सुरक्षा तो है पहली प्राथमिकता, इससे ऊपर न काम कोई दूजा.

32: ज़िन्दगी को न करो परेशान, ट्रैफिक नियमो का करो सम्मान.

33: समझदार आदमी है वही, जो सुरक्षा अपनाये सही.

34: सुरक्षा से नेता जोड़ो, असुरक्षित कार्य से मुह मोड़ो.

35: अपनी सुरक्षा से ना हो बगावत, दुर्घटना को मत दो दावत.

36: कार्य में बरतो सुरक्षा, तो होगी हमारी सुरक्षा.

37: सज्जन व्यक्ति वही , जो सेफ्टी अपनाये सही
उत्तर लिहिले · 5/3/2020
कर्म · 2660
2
मित्रा,
प्रबोधन म्हणजे एखाद्या विषयाचा संबंधितांना बोध होईल अशा प्रकारे समजावून सांगण्याचा प्रकार.
उत्तर लिहिले · 26/12/2019
कर्म · 20800
0

अन्याय होऊ नये म्हणून काय करावे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. काही सामान्य उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  • जागरूकता: अन्याय कोणावर होत आहे, कसा होत आहे, याची माहिती ठेवा.
  • शिक्षण: अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी लोकांना शिक्षित करणे आवश्यक आहे.
  • संघटन: अन्यायग्रस्त लोकांसाठी एकत्र येऊन आवाज उठवणे महत्त्वाचे आहे.
  • कायदेशीर कारवाई: अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे.
  • सामাজিক दबाव: अन्याय करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर सामाजिक दबाव आणणे.

या उपायांमुळे अन्यायाला बळी पडलेल्या लोकांना मदत मिळू शकते आणि अन्याय टाळता येऊ शकतो.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1420
4
जागतिक पालक दिवस

"जागतिक पालक दिवस" ​​म्हणून 1 जून 2012 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 17 सप्टेंबर 2012 रोजी संकल्प 66/292 ला संकल्प केला. जगभरातील पालकांचे प्रेम, वचनबद्धता आणि निःस्वार्थ प्रयत्नांना त्यांच्या मुलांकडे सन्मानित करण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी हा दिवस घोषित करण्यात आला.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.kathasahitya.com/2019/05/global-day-of-parents-in-marathi.html



उत्तर लिहिले · 30/5/2019
कर्म · 44255