Topic icon

नारळ

0
उत्तर आहे पानीपुरी. "पाणी" शब्दाचा अर्थ आहे "पानी". "पुरी" एक प्रकारचा पदार्थ आहे जो पाण्याने बनवलेल्या पिठापासून बनवला जातो आणि नंतर तेलात तळला जातो. पानीपुरीमध्ये पाणी, बटाटे, कांदे, टोमॅटो आणि मिरची यांसारख्या सामग्री भरल्या जातात. पहेलीनुसार, उत्तर चार अक्षरांचे असले पाहिजे, पाणी पिऊन काम झाले पाहिजे, "पाणी" शब्दाचा अर्धा भाग असला पाहिजे आणि एक खाण्याची वस्तू असली पाहिजे. पानीपुरी या सर्व अटी पूर्ण करते. म्हणून, उत्तर पानीपुरी आहे.
उत्तर लिहिले · 2/12/2023
कर्म · 34235
2

नारळ भारतीय घरात पिढी दर पिढींपासून वेगवेगळ्या रूपात वापरण्यात येत आहे. हे एक असे फळ आहे ज्याचा वापर आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी केले जाऊ शकतं.

नारळात आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि फायबर जास्त प्रमाणात म्हणजे 61% असतं. हे आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्याचे काम करतं. प्रतिकारक शक्ती वाढवतं.

नारळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरायला सर्वात चांगले आणि सुरक्षित मानले जाते. हे आपल्या केसांना अधिक निरोगी आणि चमकदार बनण्यास मदत करतं.

नारळापासून नारळाचे तेल मिळतं जे स्वयंपाक करण्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित मानले जाते.

नारळाचे चमत्कारिक फायदे :
नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. असे याला त्याच्या धार्मिक महत्वासह औषधीय गुणधर्मामुळे म्हटले जाते. नारळ व्हिटॅमिन, पोटेशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजाने समृद्ध असतं.

* नारळ अनेक रोग बरे करण्यासाठी कामी येतो. नारळात वसा आणि कॉलेस्ट्राल नसतं, म्हणून नारळ लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करतं.

* नारळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट, खनिज, आणि क्षार भरपूर प्रमाणात आढळतात.

* नारळामध्ये व्हिटॅमिन आणि अनेक फायदेशीर घटक आढळतात. नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील असतं. सुकलेल्या नारळात या घटकांची मात्र कमी असते.

* नारळ पाण्याला दररोज आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि त्यापासून होणारे डाग बरे होतात.

* रक्तस्रावाची समस्या बऱ्याच लोकांना होऊ शकते. नाकातून रक्त निघत असल्यास कच्च्या नारळाच्या पाण्याचे सेवन नियमितपणे केल्याने फायदेशीर असते. अनोश्यापोटी नारळाचे सेवन केल्याने रक्तस्त्राव थांबतो.

* हंगामी परिणामामुळे किंवा चुकीचे खाण्यामुळे होणाऱ्या पोटदुखीमध्ये नारळपाणी प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.

* उन्हाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने घसा बऱ्याच काळ ओला राहते आणि आपल्याला तहान लागत नाही.

* निर्जलीकरण (डिहाइड्रेशन) आणि उलट्यांचा त्रास झाल्यास नारळाच्या पाण्यात मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

* नारळ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. नारळाच्या गीर मध्ये बदाम, आक्रोड आणि खडीसाखर मिसळून दररोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. मुलांना नारळ खाऊ घालावे, या मुळे मुलांचा मेंदू विकसित होतो.

उन्हाळ्यात अतिसार चा त्रास होतो कारण या हवामानात पाण्याची कमतरता होणं साहजिक आहे. कमतरता होऊ नये या साठी आपण नारळाचे पाणी प्यावे. जेणे करून आपल्या शरीरात पोषक तत्वाची कमतरता होऊ नये. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अमिनो ऍसिड, एन्जाईम्स, व्हिटॅमिन सी,मुबलक प्रमाणात आढळतात. दररोज नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या.

* उलट्या- अतिसारापासून मुक्तता -शरीरात पाण्याअभावी उलट्या -अतिसार होऊ शकतो. अशा परिस्थितीत केवळ पाणी पिणे या वर काही उपाय नाही . या साठी आपण नारळ पाणी प्यावे. या मध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते. अतिसारामुळे पाणी देखील पचविणे अशक्य असते, परंतु नारळ पाण्यासह असे काही होत नाही .

* डोके दुखी पासून सुटका- उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना डोके दुखी ची समस्या होऊ शकते. या मागील कारण डिहायड्रेशन देखील असू शकते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीराला इलेक्ट्रोलाइट्स मिळतात या मुळे त्रासावर नियंत्रण होतो.

* वजन कमी करण्यासाठी -उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात. तसेच हे पाणी प्यायल्याने पोट देखील भरलेले वाटते आणि लवकर भूक लागत नाही.

* रक्त दाब नियंत्रित करण्यासाठी -ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नारळ पाण्याचे सेवन करावे. या मध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम असतो जे रक्तदाब ला नियंत्रित करतो. याचे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य पातळीवर येऊ लागतो. दिवसातून दोन ते तीन वेळा हे प्यायल्याने त्वरित फायदा मिळतो.

नारळ भारतीय घरात पिढी दर पिढींपासून वेगवेगळ्या रूपात वापरण्यात येत आहे. हे एक असे फळ आहे ज्याचा वापर आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी केले जाऊ शकतं.

नारळात आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि फायबर जास्त प्रमाणात म्हणजे 61% असतं. हे आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्याचे काम करतं. प्रतिकारक शक्ती वाढवतं.

नारळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरायला सर्वात चांगले आणि सुरक्षित मानले जाते. हे आपल्या केसांना अधिक निरोगी आणि चमकदार बनण्यास मदत करतं.

नारळापासून नारळाचे तेल मिळतं जे स्वयंपाक करण्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित मानले जाते.

नारळाचे चमत्कारिक फायदे :
नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. असे याला त्याच्या धार्मिक महत्वासह औषधीय गुणधर्मामुळे म्हटले जाते. नारळ व्हिटॅमिन, पोटेशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजाने समृद्ध असतं.

* नारळ अनेक रोग बरे करण्यासाठी कामी येतो. नारळात वसा आणि कॉलेस्ट्राल नसतं, म्हणून नारळ लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करतं.

* नारळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट, खनिज, आणि क्षार भरपूर प्रमाणात आढळतात.

* नारळामध्ये व्हिटॅमिन आणि अनेक फायदेशीर घटक आढळतात. नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील असतं. सुकलेल्या नारळात या घटकांची मात्र कमी असते.

* नारळ पाण्याला दररोज आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि त्यापासून होणारे डाग बरे होतात.

* रक्तस्रावाची समस्या बऱ्याच लोकांना होऊ शकते. नाकातून रक्त निघत असल्यास कच्च्या नारळाच्या पाण्याचे सेवन नियमितपणे केल्याने फायदेशीर असते. अनोश्यापोटी नारळाचे सेवन केल्याने रक्तस्त्राव थांबतो.

* हंगामी परिणामामुळे किंवा चुकीचे खाण्यामुळे होणाऱ्या पोटदुखीमध्ये नारळपाणी प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.

* उन्हाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने घसा बऱ्याच काळ ओला राहते आणि आपल्याला तहान लागत नाही.

* निर्जलीकरण (डिहाइड्रेशन) आणि उलट्यांचा त्रास झाल्यास नारळाच्या पाण्यात मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

* नारळ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. नारळाच्या गीर मध्ये बदाम, आक्रोड आणि खडीसाखर मिसळून दररोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. मुलांना नारळ खाऊ घालावे, या मुळे मुलांचा मेंदू विकसित होतो.
उत्तर लिहिले · 1/9/2021
कर्म · 121765
6
परदेशात नारळाचा फक्त खाण्यासाठी उपयोग होतो.
थोड्या प्रमाणात हिंदू लोक ज्या भागात आहेत तेथे मात्र नारळ कधी कधी पूजेला वापरला जातो.
पण ख्रिश्चन धर्मात किंवा इतर धर्मात नारळ या फळाला कुठलेही धार्मिक महत्त्व नसल्याने ते पूजेत नारळ वापरत नाहीत.
उत्तर लिहिले · 18/2/2018
कर्म · 283280