Topic icon

कार्य

0
कार्य म्हणजे काय व त्याची सूत्रे
उत्तर लिहिले · 22/9/2021
कर्म · 0
0

उत्तर: वस्तूवर 50 न्यूटन बल प्रयुक्त केल्याने आणि 5 मीटर विस्थापन झाल्याने झालेले कार्य 250 जूल आहे.

स्पष्टीकरण:

कार्याचे सूत्र खालीलप्रमाणे आहे:

कार्य (Work) = बल (Force) × अंतर (Distance)

या गणितामध्ये, बल 50 न्यूटन आहे आणि अंतर 5 मीटर आहे. म्हणून:

कार्य = 50 न्यूटन × 5 मीटर = 250 जूल

म्हणून, 20 kg वस्तुमानाच्या वस्तूवर 50 न्यूटन बल प्रयुक्त केल्यास आणि तिचे विस्थापन 5 मीटर झाल्यास, घडून आलेले कार्य 250 जूल असते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1620
4
अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूच्या वेगातील बदलासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तूवर बल लावले असता तिचे विस्थापन घडून येते, त्याला कार्य असे म्हणतात. कार्याचे सूत्र: कार्य = बल x विस्थापन
उत्तर लिहिले · 23/7/2020
कर्म · 11370
3
कर्म हे तुमच्या चांगल्या कामाचा आलेख आहे. तुम्ही लिहिलेले उत्तर जर कुणाला आवडले तर तुमचे कर्म वाढतात. तसेच जर कुणाला तुमचे उत्तर नावडले तर तुमचे कर्म कमी होते.

आपण एक कम्युनिटी आहोत. म्हणून सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते बरे किंवा वाईट ठरवण्याचा देखील अधिकार आहे. जर काही लोक वाईट उत्तरे देत असतील तर त्यांचे उत्तर बाकीचे लोक नावडले मार्क करतील आणि अशा लोकांचे कर्म कमी होईल. अशा लोकांवर काही निर्बंध लादण्यास uttar.co ला सोपे जाईल.

तसेच ज्या लोकांचे कर्म अधिक असेल अशा लोकांचे उत्तरे वाचताना वाचकांना एक प्रकारचा विश्वास देखील राहील.


कर्माचे फळ:

uttar.co च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या व्यवसाय केला जात नाही. म्हणजे हा एक ज्ञान सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दिलेल्या उत्तराने जर एखाद्याला योग्य दिशा सापडणार असेल तर त्याहून अधिक चांगले फळ माझ्यामते तरी दुसरे कुठले असणार नाही.

उत्तर लिहिले · 17/2/2018
कर्म · 0