Topic icon

दान

0

दान करण्याचे अनेक मार्ग आहेत, येथे काही पर्याय दिले आहेत:

  1. देणगी (Donation): तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार संस्थेला किंवा व्यक्तीला आर्थिक देणगी देऊ शकता.
  2. वस्तू दान (Goods Donation): तुम्ही अन्न, कपडे, पुस्तके, खेळणी किंवा इतर आवश्यक वस्तू दान करू शकता. ज्यांच्याकडे या गोष्टींची गरज आहे, त्यांना तुम्ही देऊ शकता.
  3. श्रमदान (Shramdaan): तुम्ही शारीरिक श्रम करून एखाद्या संस्थेला किंवा व्यक्तीला मदत करू शकता. उदाहरणार्थ, स्वच्छता करणे, बांधकाम करणे, किंवा इतर कामांमध्ये मदत करणे.
  4. ज्ञानदान (Gyanadaan): तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना शिकवणे, मार्गदर्शन करणे किंवा प्रशिक्षण देणे.
  5. वेळेचे दान (Time Donation): तुम्ही तुमचा वेळ स्वयंसेवा (Volunteer) म्हणून देऊ शकता. अनाथालय, वृद्धाश्रम, किंवा इतर सामाजिक संस्थांमध्ये तुम्ही नियमितपणे वेळ देऊ शकता.

तुमच्या परिस्थितीनुसार, तुम्ही यापैकी कोणताही मार्ग निवडू शकता आणि तुमच्या महान कार्यात खारीचा वाटा उचलू शकता.

टीप: कोणताही दानधर्म करण्यापूर्वी संस्थेची सत्यता तपासा.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2520
0






किती दान करावे? कमाईचा कितवा भाग दान करावा? जाणून घ्या दान करण्याचे 9 नियम




1. माणसाने ईमानदारीने कमावलेल्या पैशांचा एक दशांश भाग चांगल्या कामांसाठी दान करावा. जो माणूस आपल्या पत्नी, मुलगा, किंवा कुटुंबातील इतरांना दुखी करुन दान करतो ते दान जिवंतपणे आणि मृत्यूनंतरही दुख देणारं ठरतं.
 
2. स्वत: जाऊन दिलेले दान उत्तम आणि घरी बोलावून दिलेले दान मध्यम प्रमाणात फलदायी असते. गायी, ब्राह्मण आणि आजारी लोकांना काही दिले जाते, त्या वेळी कोणी आपल्याला देऊ नका असा सल्ला दिला असल्यास दुःख सहन करावे लागतात.
 
3. तीळ, कुश, पाणी आणि तांदूळ यांचे दान हातात घेऊनच करावे, अन्यथा त्या दानावर राक्षसांचा ताबा येतो. पितरांना तिळासोबत, देवांना तांदूळासह दान करावे. पाणी आणि कुश यांचे संबंध सर्वत्र जपले पाहिजे.

 
4. देणाऱ्याने पूर्वेकडे तोंड करून दान द्यावे आणि घेणार्‍याने उत्तरेकडे तोंड करून ते स्वीकारावे, असे केल्याने देणाऱ्याचे आयुष्य वाढते आणि घेणार्‍याची आयु क्षीण होत नाही.
 
5. अन्न, पाणी, घोडा, गाय, वस्त्र, पलंग, छत्र आणि आसन या 8 वस्तूंचे दान केल्याने मृत्यूनंतरचे दुःख नष्ट होते.
 
6. गाय, घर, कपडे, पलंग आणि मुलगी एकाच व्यक्तीला दान करावी. आजारी लोकांची सेवा करणे, देवतांची पूजा करणे, ब्राह्मणांचे पाय धुणे हे गाय दान करण्यासमान आहे.
 
7. गरीब, अंध, दीन, अनाथ, मुके, अशक्त, अपंग आणि आजारी यांच्या सेवेसाठी दिलेला पैसा पुण्यात भर टाकतो.
 
8. अयोग्य ब्राह्मणांना दान घेऊ नये.
 
9. गाय, सोने, चांदी, रत्ने, शिक्षण, तीळ, मुलगी, हत्ती, घोडा, पलंग, कपडे, जमीन, अन्न, दूध, छत्री आणि आवश्यक साहित्यासह घर - या 16 वस्तू दान करण्यासाठी महादान असे म्हटले जाते.

उत्तर लिहिले · 17/12/2022
कर्म · 53750
2
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपाययोजना करत असून, या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, तसेच मदत करू इच्छित आहेत. म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९ हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. सढळ हाताने मदत करा उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरू करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. दरम्यान, सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. Chief Minister’s Relief Fund-COVID 19 Savings Bank Account number 39239591720 State Bank of India, Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023 Branch Code 00300 IFSC CODE- SBIN0000300 मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023 शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300

उत्तर लिहिले · 7/4/2020
कर्म · 55350
0
     सर्वश्रेष्ठ दान

धर्म के चार चरण होते हैं- सत्य, तप, यज्ञ और दान। सत्ययुग गया तो सत्य गया, त्रेता गया तो तप गया, द्वापर गया तो यज्ञ गया, दानं केवल कलियुगे। कलियुग में धर्म का दानरूपी एक ही चरण रह गया।

'भविष्य पुराण' (151.18श्र में लिखा है कि दानों में तीन दान अत्यन्त श्रेष्ठ हैं – गोदान, भूमिदान और विद्यादान। ये दुहने, जोतने और जानने से सात कुल तक पवित्र कर देते हैं।

नौ प्रकार के व्यक्तियों को दिया हुआ दान दाता का कल्याण करता है। उसको यश का भागी बनाता है। दूसरे जन्म में अकारण ही धन-धान्य, सुख-सम्पत्ति उसको ढूँढती हुई आती है। अगर वह ईश्वर की प्रीति के लिए दान करता है तो ईश्वर भी प्रसन्न होते हैं। इन नौ व्यक्तियों के लिए लगाया हुआ धन दाता को भोग और मोक्ष से सम्पन्न कर देता है, अक्षय फल की प्राप्ति कराता है।

1.जो सदाचारी हैं, संयमी हैं ऐसे पुरुषों की सेवा में या ऐसि पुरुषों के दैवी कार्य में दान करने से दान सफल होता है।

2.जो विनीत हैं। 3.जो वास्तव में ईमानदार हैं और दीन अवस्था में आ गये हैं। 4.जो परोपकार के काम करते हैं। 5.जो अनाथ हैं, उनकी सेवा में एवं उनकी उन्नति में धन लगाना दाता का कल्याण करने में सहायक है। 6.माता। 7.पिता। 8.गुरु की सेवा में लगाया गया धन सार्थक होता है। 9.जो सच्चे मित्र हों तथा उनकी अवस्था गिर गयी हो तो उनको मदद करना यह भी उचित दान कहा गया है।

दान देकर स्वयं उसका वर्णन करना रोषपूर्वक देना, देकर पश्चाताप करना – दान को व्यर्थ बना देते हैं।

कोई लोभवश दान देता है, कोई कामनापूर्ति करने वाले को दान देता है, कोई लज्जावश दान देता है, कोई किसी पर प्रसन्न होकर दान देता है, कोई भयवश दान देता है, कोई अपना धर्म समझकर दान देता है। सर्वश्रेष्ठ वही है जो परमात्म-प्रेम में तृप्त रहकर सर्वस्व का (अपने आत्मिक अनुभव का) दान देता है पर अपने को दानी नहीं मानता। विश्व में ऐसे सर्वश्रेष्ठ दाता तो ब्रह्मज्ञानी सदगुरु ही होते हैं। ऋग्वेद में भी आता है – संसार का सर्वश्रेष्ठ दान ज्ञानदान ही है क्योंकि चोर इसे चुरा नहीं सकते, न ही कोई इसे नष्ट कर सकता है। यह निरंतर बढ़ता रहता है और लोगों को स्थायी सुख देता है।

पूज्य बापू जी कहते हैं- कलियुग में दान की बड़ी भारी महिमा है। अन्नदान, कन्यादान, गोदान, गोरस-दान, सुवर्णदान, भूमिदान, विद्यादान और अभय दान – ये आठ प्रकार के दान हैं परंतु इनसे भी एक विलक्षण दान है जो सत्संग दान है। कन्यादान लेने के बाद भी जमाई शराबी-जुआरी हो सकता है, चोर हो सकता है लेकिन सत्संग-दान मिलता है तो शराबी की शराब छूट जाती है, भँगेड़ी की भाँग छूट जाती है। अभिमानी का अभिमान कम हो जाता है, चिंतावालों की चिंता कम हो जाती है, पापी के पाप कम हो जाते हैं और किये हे पाप का क्लेश भी सत्संग से दूर हो जाता है।

सत्संग के बिना मनुष्य सच्चा भक्त भी नहीं बन सकता और सच्ची भक्ति के बिना परमात्मा की कृपा का पता भी नहीं चल पाता। भक्ति शुरू करनी हो तो भी सत्संग चाहिए। नीतिमत्ता का स्तर ऊँचा लाना हो तो भी सत्संग चाहिए। तन का स्वास्थ्य सुधारना हो तो भी सत्संग चाहिए और मन का स्वास्थ्य सुधारना हो तो भी सत्संग चाहिए।

इसलिए जो लोग संत और समाज के बीच सत्संग-आयोजन के दैवी कार्य में साझेदार होते हैं, सत्संग पर आधारित शास्त्रों को लोगों तक पहुँचाने में तन-मन-धन से लगे रहते हैं, वे दिव्य दान के पुण्यभागी होते हैं।

एक घड़ी आधी घड़ी आधी में पुनि आध।

तुलसी संगत साध की हरे कोटि अपराध।।
उत्तर लिहिले · 3/12/2019
कर्म · 3350
6
दान देण्याचे खूप प्रकार आहे जसे अन्न दान, कन्या दान  इत्यादी जर आपण कोणाला कोणत्या पण प्रकारचे दान देत असाल तर त्याचे फळ आपल्याला भेटेलच किंवा भेटलेच पाहिजे असा विचार न करता द्या कारण भगवद गीतेत श्रीकृष्ण म्हणतात तू कर्म करत रहा फळाची चिंता नोकोस करू । कारण तू जर चांगल केलस तर तुला चांगलच मिळेल आणि जर तू वाईट केल तर वाईट । संत कबीर पण हेच म्हणतात बोये पेड़ बबूल का तो अमवा कहासे पाय ।
म्हणून दान करता नेहमी आपले कर्म म्हणून करा ।
तुम्हाला त्याचे फळ मिळेल हे नकी ।
संत कबिरांची वरील ओवी त तुमच्या प्रश्नाचे शॉट मध्ये उत्तर आहे ।
उत्तर लिहिले · 13/7/2018
कर्म · 3510
2
होय, हे खरे आहे, रतन टाटा त्यांच्या संपत्तीतील ६६ टक्के दान करतात.
उत्तर लिहिले · 23/4/2018
कर्म · 1475
2
दान धर्म नेहमी माणसाने बघून करावा, कारण काही लोक असे असतात की त्यांना काम करता येत नाही, म्हणून ते दान मागतात. अशा लोकांना जरूर दान द्यावे. पण जे लोक धडधाकट आहेत, अशा लोकांना अजिबात देऊ नये.
उत्तर लिहिले · 18/1/2018
कर्म · 11195