साई बाबा
0
Answer link
साई बाबांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, कारण त्यांचे जीवन रहस्यमय आहे. त्यांच्या जन्माचे ठिकाण आणि पालकांबद्दल अनेक मतभेद आहेत.
विविध मतानुसार:
- काही लोकांच्या मते ते पाथरी (Pathri) येथे जन्मले.
- काहींच्या मते ते शिर्डीजवळ (Shirdi) जन्मले.
- आणखी काही मतानुसार त्यांचा जन्म तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) झाला.
त्यामुळे साई बाबांचा जन्म नेमका कोठे झाला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
6
Answer link
- त्यांचे नाव कुणालाही माहित नव्हते
9
Answer link
साई बाबांचे चरित्र वाचल्यास सर्व माहिती मिळू शकेल।
350+ पानाचे एक चरित्र आहे। त्यामध्ये सविस्तर माहिती दिधली आहे। अगदी फोटो सुद्धा आहेत।
मृत्यू बद्दल खूपच खास गोष्ट सांगितली आहे।
कोते पाटील यांच्या मुलगा खूपच आजारी होता। त्यांची आई साई बाबांना आपल्या अपत्य समान मानत होती। त्यामुळे त्या बाबांना विनवण्या कराच्या।
तो मुलगा दासर्या दिवशी मरणार होता हे बाबांना माहीत होता। त्यामुळे बाबानी त्याचा मरण आपल्या अंगावर घेतला आणि त्याला नवीन जीवन देण्यासाठी स्वतः दासर्या दिवशी जगाला निरोप दिला।