व्याज दर
0
Answer link
बँकेतील व्याजाचे दर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात, जसे की बँकेचा प्रकार, खाते प्रकार आणि ठेव कालावधी.
बचत खात्यावरील व्याजदर:
* बहुतेक बँका बचत खात्यांवर 2.70% ते 7.50% पर्यंत व्याज देतात.
* काही बँका जास्त व्याजदर देतात, जसे की RBL बँक 4.5% ते 6.25% पर्यंत आणि येस बँक 4% ते 5.5% पर्यंत व्याज देतात.
* ज्येष्ठ नागरिकांना काही बँका 0.50% जास्त व्याज देतात.
मुदत ठेव (FD) व्याजदर:
* मुदत ठेवींवरील व्याजदर 6.9% ते 7.5% पर्यंत असू शकतात.
* ICICI बँक सामान्य नागरिकांसाठी 6.60% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.10% पर्यंत व्याज देते.
* HDFC बँक आणि ॲक्सिस बँक देखील मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देतात.
बँकेनुसार व्याजदर:
* स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 15.06.2025 पासून बचत खात्यावर 2.50% व्याजदर आहे.
* बँक ऑफ इंडिया (BOI): बचत खात्यावर व्याजदर दैनिक उत्पादनावर मोजला जातो.
* सेंट्रल बँक ऑफ इंडिया: ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% जास्त व्याजदर आहे.
हे आकडे केवळ अंदाजे आहेत आणि ते बदलू शकतात. त्यामुळे, तुम्ही बँकेत खाते उघडण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी बँकेकडून नवीनतम व्याजदर तपासा.
तसेच, लक्षात ठेवा की काही खात्यांवर विशिष्ट किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
0
Answer link
जवळपास सगळ्याच बँकांमध्ये व्याजदर कमी झाले आहे.
बऱ्याच बँकांमध्ये एफडीचा दर ४.९% ते ५.०% आहे.
५.०% ने जरी पकडले तरी, ५०,००० वर २५०० वार्षिक व्याज म्हणजे २०८ रुपये महिन्याचे मिळेल.
0
Answer link
तुमच्या बँकेत किती पैसे आहेत ते सांगा, त्यानुसार तुम्हाला बँक किती व्याज देते, हे मी उदाहरणासह समजावून सांगतो. उदाहरणासाठी पैसे किती आहेत ते सांगा, म्हणजे मी लगेच बँकेचा व्याजदर सांगतो. मी बँकेतच काम करतो.
0
Answer link
मला माफ करा, माझ्याकडे 27/01/2021 रोजी खरेदीसाठी सध्या किती दर % सुरू आहे याबद्दल माहिती नाही.
2
Answer link
बँक आपला व्याजदर बीपीएस (BPS ) च्या हिशोबाने कमी करते. हे तेव्हा होते, जेव्हा आरबीआय म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात येते. बीपीएस इंटरेस्ट रेट आणि बाकी फायनान्स पर्संटेजची गणना करणारे एक युनिट असते. ज्याला खासकरून इंटरेस्ट रेट बदलण्याच्या वेळी वापरण्यात येते._*
*_१०० बीपीएसचा अर्थ एक टक्का आणि जर जनरल इंटरेस्ट रेट १५ बीपीएसपेक्षा कमी झाला आहे, तर याचा अर्थ हा आहे की, ०.१५ टक्के कमी झाला._*
मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट फॉर्म्यूला (एमसीएलआर) च्या आधारावर व्याज दर ठरवण्यात येतो. हा बँकांचा कमीत कमी व्याज दर असतो, या व्याजदरापेक्षा कमी व्याजदराने कोणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्ज दिले जाऊ शकत नाही. याला इंटरनल बेंचमार्क किंवा बँकेचे रेफ्रेंस रेट असे म्हटले जाते._*
🔻कसे ग्राहकांना वेगवेगळ्या व्याजदरावर लोन मिळते ?🔻
*_भलेही बँक एक विशिष्ट व्याजदर ठरवते. पण असे काहीही नसते की, त्या बँकेतून कर्ज घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा व्याजदरावर कर्ज दिले जाईल. बँक तुमचा सिबिल स्कोर पाहू शकते आणि त्या हिशोबाने जो व्याजदर तुमच्या सिबिल स्कोरला मॅच करतो, तो बँकेद्वारे ठरवला जाऊ शकतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, जर कोणाचा सिबिल स्कोर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर त्याला बँकेने ठरवलेलय व्याज दरावर कर्ज मिळू शकते. जर ८५० पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल, तर व्याजदरावर बार्गेनिंग करणे सोपे होईल आणि व्याजदरावर काही बीपीएस (BPS) ची सूट मिळू शकते.जर तुमचा क्रेडिट स्कोर ७५० पेक्षा कमी आहे, तर तुम्हाला कर्ज देणे की न देणे हे बँकेच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही येथे तुमच्याकडे कोणतीही बार्गेनिंग पॉवर उरलेलीच नाही आहे. क्रेडिट स्कोर जर कमी असेल, तर बँक ठरवते की, तुम्हाला कोणत्या व्याजदरावर कर्ज दिले गेले पाहिजे. असे मानले जाते की, कर्ज त्याच व्याजदरावर दिले गेले पाहिजे. जो बँकेने ठरवला आहे. पण प्रत्येकवेळी असे घडत नाही. जर तुमचा सिबिल स्कोर खूपच खराब असेल, तर बँक तुमचे लोन रीजेक्ट देखील करू शकते._*
🔻क्रेडिट रेटिंग बरोबर असल्याचे फायदे :🔻
चांगले इन्व्हेस्टमेंट डिसीजन :
क्रेडिट स्कोरच्या आधारावर कर्ज घेणे खूप सोपे होते. बँक असो किंवा एखादी कंपनी असो कधीही रिस्की कस्टमरला कर्ज देऊ इच्छित नसते. त्यांना व्याजाच्या आधारावर पैसे कमवायचे असतात आणि त्यामुळे ते योग्य या ग्राहकावर पैसे लावू इच्छित असतात.
🔻सुरक्षा :
पैसे देणाऱ्या बँकेला किंवा कंपनीला हा विश्वास असतो की, त्यांचे पैसे कुठेही जाणार नाहीत आणि कर्ज घेणारा मनुष्य वेळेवर आपले पैसे परत करू शकले.
🔻कर्ज घेणारांसाठी फायदे
सहज कर्ज उपलब्ध होणे :
क्रेडिट रेटिंग जर चांगली असेल, तर तुम्हाला सहजतेने कर्ज उपलब्ध करून मिळेल आणि ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा रिस्क घ्यावी लागणार नाही. बँक तुमचे लोन अप्लिकेशन सहज मंजूर करेल.
▪कमी व्याजदर
जर तुमही सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला व्याजदरावर बार्गेनिंग करण्याची देखील सुविधा मिळते.
🔻क्रेडिट स्कोर चांगला कसा होतो ?
बहुतेक लोकांचे असे मानणे असते की, क्रेडिट स्कोर तेव्हा सर्वात चांगला असेल जेव्हा तुम्हीं कोणतेही कर्ज घेतलेले नसेल, क्रेडिट कार्डचा वापर केला नसेल आणि कोणत्याही प्रकारचा ईएमआय चालू नसेल. पण सर्व एकदम चुकीचे आहे. क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये पैश्यांचा व्यवहार करणे गरजेचे आहे. पण हा व्यवहार कॅशमध्ये नसावा, कारण जोपर्यंत बँकांना हे माहीत नसेल की, तुम्ही कशाप्रकारे कर्जाची भरपाई करू शकाल, तोपर्यंत तुमचा क्रेडिट स्कोर चांगला होणार नाही.
अशाप्रकारे बँक एक विशिष्ट पद्धतीने प्रत्येक कर्जदाराचा व्याजदर ठरवते आणि त्यानुसार त्याला कर्ज देते.
इनमराठी वरून साभार
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_
*╰──────•◈•──────╯*
*🌹.............................................*
. _*ണคн¡т¡ รεvค*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
. *༺♥༻*

मला नक्की माहीत नाही की एसबीआय (SBI) बँकेच्या मुदत ठेवी (FD) योजनांमध्ये 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी जास्त व्याज दर आहे आणि 1 वर्षासाठी कमी व्याज दर का आहे. तरीही, या संदर्भात काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:
- बँकेची धोरणे: प्रत्येक बँकेचे व्याजदर ठरवण्याचे নিজস্ব धोरण असते. हे धोरण अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की बाजारातील परिस्थिती, ठेवींची मागणी आणि बँकेची आर्थिक गरज.
- ठेवींचा कालावधी: सामान्यतः, जास्त कालावधीच्या ठेवी attractive (आकर्षक) करण्यासाठी बँक कमी कालावधीच्या तुलनेत जास्त व्याजदर देते.
- लिक्विडिटी (liquidity): बँकेला वेगवेगळ्या कालावधीसाठी किती लिक्विडिटी (liquidity) हवी आहे, यावर देखील व्याजदर अवलंबून असतात.
- महागाई: महागाईच्या दराचा अंदाज घेऊन बँक आपले व्याजदर ठरवते.
अधिक माहितीसाठी, एसबीआयच्या वेबसाइटला भेट द्या: एसबीआय व्याजदर