Topic icon

गॅस सिलेंडर

0
गॅस सिलेंडर पत्ता बदलण्यासाठी अर्ज दाखल कसा करावा व कसा लिहावा सर?
उत्तर लिहिले · 28/11/2023
कर्म · 0
3
तुमच्या गॅस सिलिंडरचे पुस्तक हरवले असेल आणि तुम्हाला नवीन सिलिंडर घ्यायचा असेल, तर तुम्ही मूळ सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या गॅस कंपनीशी संपर्क साधावा. ते तुम्हाला नवीन सिलिंडर देण्यास आणि त्यासाठी नवीन पुस्तक देण्यास सक्षम असावेत. नवीन सिलिंडर मिळविण्यासाठी, तुम्हाला मालकीचा किंवा ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही नवीन सिलिंडर आणि पुस्तक मिळवण्याशी संबंधित कोणतेही शुल्क भरण्यास तयार असले पाहिजे.
उत्तर लिहिले · 7/1/2023
कर्म · 5510
2
असे कोणतीही वस्तू ग्रामपंचायत मार्फत मिळत नाही
पण पूर्वी ग्रामपंचायत 15% मागासवर्गीय निधी खर्चातून गावातील मागासवर्गीय लोकांना वस्तू वाटप करायचे परंतु आता नियोजन विभागाकडील सुधारित शासन निर्णय क्रमाांकः डीसीटी 2316/प्र.क्र.133/का.1417 दिनांक : 05 डिसेंबर, 2016 नुसार मागासवर्गीय लोकांना वस्तू ग्रामपंचायत ने खरेदी न करता आता लाभार्थ्यांना जी आवश्यक  वाटेल ती वस्तू ग्रामस्थ खरेदी करून त्याची पावती संबंधित ग्रामपंचायतीस दिल्यांनतर त्या वस्तूचे ग्रामपंचायत तरतुदीनुसार लाभार्थ्यांना त्याचे पैसे मिळतात

दुसरा भाग म्हणजे ग्रामपंचायत मार्फत 14 वा वित्त आयोग - यामध्ये 1) 25% खर्च हा आरोग्य ,शिक्षण,उपजीविका 2)10% महिला व बालकल्याण 3)मागासवर्गीय खर्च - हा गावातील मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात 4)उर्वरित निधी हा विकासकामे यावर खर्च करावा लागतो असे याचे वर्गीकरण असते तर तुमच्या म्हणण्यानुसार जर लोकांना गॅस शेगडी दिली असेल तर ती मागासवर्गीय खर्च यामधून मागास वाडीला दिली असेल नाहीतर 10% खर्चातून अंगणवाडीस दिली असेल आणि पैसे वाटप केले असतील तर ग्रामपंचायत 15 % मधून या शासन निर्णयानुसार दिला असेल
तरी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना सविस्तर माहिती विचारा त्यांनी न सांगितल्यास तालुका स्तरीय कार्यालयातील गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना भेटून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक माहिती सांगत नसलेबाबत सांगा
उत्तर लिहिले · 17/11/2019
कर्म · 0
2
या बाबत उत्तर देणे कठीण आहे. तरी योग्य कागद पत्रासह व हरवले या बाबत पुराव्यासह प्रथम आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला नोंद द्या व संबंधित गॅस कंपनीला पोलीस स्टेशनला दिलेल्या प्रथम FIR नोंद केलेले सर्व पुरावे सादर करावे. गॅस खरेदी करताना विमा कंपनीने काढलेला असतो. त्यामुळे कंपनीमार्फत विमा कंपनीला क्लेम सादर करावा. हि नोंद घ्यावी. व विमा काढलेला असल्याने ठराविक रजिस्टर किंमत भरून कंपनीला गॅस सिलिंडर योग्य कागदपत्रे सह देणे बंधनकारक आहे.
उत्तर लिहिले · 7/4/2019
कर्म · 16010
5
जे पुरावे गहाळ झाले आहेत त्यांची आवश्यकता तुम्हांस लागेल, कारण गॅस ट्रान्सफर करताना काही इतर कागदपत्रांसहित गॅस बुक तसेच ज्या वेळेस गॅस कनेक्शन घेतले होते त्यावेळेस गॅसची मिळालेली कागदपत्रे, हे ओरिजिनल तसेच प्रत असणे आवश्यक ठरते. तुम्ही गॅस डिस्ट्रिब्युटरना समस्या सांगा म्हणजे पुढे काय करावे लागेल हे ते सांगू शकतील.
उत्तर लिहिले · 21/2/2019
कर्म · 458560
0

घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडरची किंमत तेल कंपन्या ठरवतात आणि ती वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे, ठराविक किंमत सांगणे कठीण आहे.

तुम्ही तुमच्या शहरातील गॅस एजन्सी किंवा वितरकाशी संपर्क साधून नवीनतम किंमत आणि उपलब्ध योजनांची माहिती मिळवू शकता.

तुम्ही इंडियन ऑइल (https://iocl.com/), भारत पेट्रोलियम (https://www.bharatpetroleum.in/), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (https://www.hindustanpetroleum.com/) या कंपन्यांच्या वेबसाइट्सवर देखील माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980
2
म्हणजे सिलिंडरवर लेबल टांगणे, या लेबलचे बरेच प्रकार असू शकतात. जसे की सिलिंडर फुल असेल तर फुल असल्याचे हिरवे लेबल, सिलिंडर रिकामा असेल तर लाल लेबल, किंवा वापरात असेल तर पिवळे लेबल. अशा बर्‍याच प्रकारच्या वर्गवारी केलेल्या असतात.
उत्तर लिहिले · 4/12/2017
कर्म · 283280