आंतरराष्ट्रीय व्यवहार
0
Answer link
PayPal वरून बँक खात्यात पैसे कसे टाकायचे याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
PayPal मधून तुमच्या बँक खात्यात पैसे काढण्यासाठी खालील स्टेप्स करा:
- तुमच्या PayPal अकाउंटमध्ये लॉग इन करा.
- 'वॉलेट' वर क्लिक करा.
- 'पैसे काढा' ('Withdraw funds') या ऑप्शनवर क्लिक करा.
- तुमच्या बँकेत पैसे काढण्याचा पर्याय निवडा.
- रक्कम एंटर करा आणि 'काढण्याची विनंती करा' ('Request withdrawal') वर क्लिक करा.
किती वेळ लागतो?
- Standard withdrawal: १ ते ३ व्यावसायिक दिवस लागतात.
- Instant withdrawal: काही मिनिटांत पैसे मिळतात (शुल्क लागू).
फीस किती लागते?
- Standard withdrawal: बहुतेक वेळा शुल्क लागत नाही.
- Instant withdrawal: withdrawal रकमेच्या 1% शुल्क लागू होते.
टीप:
- तुमचे बँक खाते PayPal अकाउंटला लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
- तुम्ही काढू शकता अशा रकमेची मर्यादा तुमच्या खात्यानुसार बदलू शकते.
अधिक माहितीसाठी, तुम्ही PayPal च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
2
Answer link
परदेशप्रवास म्हटलं की सगळ्यांत आवश्यक गोष्ट म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा. व्हिसाचा विचार करता देशांची विभागणी तीन गटांमध्ये करता येते. एक म्हणजे असे देश जिथे प्रवासाला जाण्यापूर्वी तुमच्याकडे व्हिसा असणं गरजेचं आहे. दुसरा गट अशा देशांचा करता येतो जिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हिसा मिळतो. तिसरा गट व्हिसा-मुक्त देशांचा. म्हणजे या तिसऱ्या प्रकारच्या देशांमध्ये प्रवासाला जाताना व्हिसाची गरज नाही.
व्हिसा फ्री देश
1. इंडोनेशिया- इंडोनेशियामध्ये ज्या 169 देशांचे प्रवासी व्हिसाशिवाय प्रवेश करु शकतात त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. अर्थात या व्हिसा फ्री प्रवासासाठीही अर्थातच काही नियमही आहेत. पर्यटकांसाठी असलेली ही व्हिसा-फ्री सुविधा 30 दिवसांसाठीच आहे. आणि त्याला कोणतीही मुदतवाढ मिळत नाही. तुम्ही पर्यटन, कौटुंबिक भेटी, काही सोशल गॅदरिंग, कला आणि सांस्कृतिक अभ्यासाठी, एखाद्या सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच सरकारी कामासाठी आला असाल, तर तुम्हाला या टूरिस्ट व्हिसा फ्री फॅसिलिटीचा लाभ घेता येऊ शकतो.
2. मालदीव- सुंदर समुद्रकिनारे आणि आलिशान हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असलेलं मालदीव हे अनेक भारतीयांसाठी फेव्हरेट हनीमून डेस्टिनेशन ठरत आहे. मालदीवच्या इमिग्रेशन नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही इथे व्हिसा-फ्री जाण्याचा आनंद घेऊ शकता.
3. मकाऊ- कॅसिनो आणि शॉपिंग मॉल्सची रेलचेल असलेले मकाऊ हे पूर्वेचं लास वेगास म्हणून ओळखलं जातं. भारत मकाऊसाठी व्हिसा आणि एन्ट्री परमिट फ्री यादीमध्ये येतो. व्हिसा नसला तरी जाताना जवळ कोणती कागदपत्रं बाळगायची हे तुम्हाला मकाऊ सरकारच्या मकाऊ इमिग्रेशन सव्हिसेस आॅफ पब्लिक सिक्युरिटी पोलिस फोर्सच्या वेबसाइटला भेट दिल्यानंतर लक्षात येईल. पर्यटकांसाठी आकर्षण असणारे हे देश उदाहरण म्हणून दिले आहेत.
शिवाय 28 देश भारतीयांना प्रवेशानंतर व्हिसा देतात. (व्हिसा आॅन अरायव्हल). त्यांपैकी काही फिरायला जाण्याच्या दृष्टीनं सुंदर असे देश म्हणजे थायलंड, सेशेल्स, जॉर्डन. परदेशी फिरायला जाताना व्हिसासंबंधीच्या अजूनही काही बारीक-सारीक गोष्टी माहित करु न घ्या. म्हणजे तुम्हाला कागदपत्रांच्या माहितीसाठी दुसऱ्यावर विसंबून रहावं लागणार नाही.
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.. भारतीय रुपया हा नेपाळ आणि भूतान ह्या शेजारील देशांमध्ये कायदेशीर चलन म्हणून स्वीकारला जातो. नेपाळ आणि भूतान या देशांनी त्यांचे चलन भारतीय रुपयाला जोडले आहे. विविध देशातील भारतीय रुपयाचे मूल्य पहायचे असल्यास खलील लिंकवर जा
https://hi.coinmill.com/EUR_INR.html

5
Answer link
हो येते. आणि त्यासाठी कुठलेही टॅक्स लागत नाहीत. फक्त ट्रँजॅक्शन फी काही प्रमाणात घेतली जाते. जी One Time फी असते.
मात्र तुम्ही ट्रान्स्फर केलेले पैसे FD किंवा इतर बिझनेस मध्ये लावत असाल तर त्यावर मात्र टॅक्स लागतो. तसेच त्यावर मिळणाऱ्या इंटरेस्ट वरतीही टॅक्स लागतो.
शक्यतो ट्रान्स्फर करताना साध्या अकाउंटवर ट्रान्स्फर न करता NRE अकाउंटवर करावेत म्हणजे त्यावर मिळणाऱ्या इन्टेरेस्टवर कुठलाही टॅक्स लागत नाही आणि तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडार खाली देखील राहत नाही.