Topic icon

शाश्वत शेती

2
शाश्वत शेतीला सेंद्रिय शेती असेही म्हटले जाते. भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू न देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबिण्यात आलेली शेतीची पद्धत होय.

शाश्‍वत शेती (इंग्रजी:Sustainable Agriculture) म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय. शाश्‍वत शेतीला सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असेही म्हणतात. शाश्‍वत शेतीत पर्यावरण संतुलनाला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून तिला पर्यावरणीय शेती म्हणतात. शाश्‍वत शेतीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी सेंद्रीय पदार्थ मुख्य स्रोत म्हणून वापरतात. शाश्वत शेतीचा मूलमंत्र देत जगविख्यात कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी वसंतराव नाईक याांनी शेती व शेतकरी हितासाठी संदेश दिला.
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7460
2
१) पर्यावरणाचे संतुलन राखणे हा शाश्‍वत शेतीचा महत्त्वाचा फायदा आहे. २) शाश्‍वत शेतीसाठी पीक उत्पादन खर्च कमी असतो. ३) शुद्ध पर्यावरण व कोणतीही हानीकारक अवशेष नसलेले अन्न उत्पादन शाश्‍वत शेतीद्वारे दिले जाते. ... ५) प्रतिकूल हवामान व बाजार भावामुळे होणारे नुकसान शाश्‍वत शेतीद्वारे टाळता येते.
शाश्वत शेती म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय. शाश्वत शेतीला सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असेही म्हणतात. शाश्वत शेतीत पर्यावरण संतुलनाला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून तिला पर्यावरणीय शेती म्हणतात. शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी सेंद्रीय पदार्थ मुख्य स्रोत म्हणून वापरतात.

शाश्वत शेती ला सेंद्रिय शेती असेही म्हटले जाते. भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू न देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबिण्यात आलेली शेतीची पद्धत होय
उत्तर लिहिले · 21/12/2021
कर्म · 121765
0
शाश्वत शेतीचा प्रसार म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता, पर्यावरणावर कमीतकमी परिणाम करून आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे होय.
यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
  • पर्यावरणपूरक पद्धती: जमिनीची धूप कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.
  • नैसर्गिक संसाधनांचे जतन: माती, पाणी आणि जैवविविधता यांचे संरक्षण करणे.
  • सामाजिक न्याय: शेतकऱ्यांचे कल्याण आणि ग्रामीण समुदायांचा विकास करणे.
  • आर्थिक व्यवहार्यता: शेती उत्पादनprofitable आणि sustainable करणे.

शाश्वत शेती प्रसाराचे फायदे:

  • उत्पादकता वाढते.
  • पर्यावरणाचे संरक्षण होते.
  • नैसर्गिक संसाधनांचे जतन होते.
  • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते.

शाश्वत शेती पद्धती:

  • सेंद्रिय शेती (Organic farming)
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management)
  • शून्य मशागत (Zero Tillage)
  • पीक फेरपालट (Crop Rotation)
  • पाणी व्यवस्थापन (Water Management)

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन krishi.maharashtra.gov.in
  2. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान nmsa.dac.gov.in

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5280