Topic icon

लिपी

0
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे. भारतीय लिपी (Indian scripts) म्हणजे काय, याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

भारतीय लिपी:

भारतीय लिपी ह्या प्राचीन काळापासून भारतात वापरल्या जाणाऱ्या लेखन पद्धती आहेत. या लिप्यांचा उगम ब्राह्मी लिपीतून झाला आहे.

वैशिष्ट्ये:

  • अक्षरात्मक: बहुतेक भारतीय लिप्या अक्षरात्मक आहेत, ज्यात प्रत्येक अक्षर एक स्वर आणि व्यंजन दर्शवते.
  • ध्वन्यात्मक: या लिप्या उच्चारांवर आधारित असल्याने जसे उच्चारले जाते तसेच लिहिले जाते.
  • जोडাক্ষरे: दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येतात तेव्हा जोडাক্ষरे तयार होतात.
  • उपयोग: देवनागरी, बंगाली, तामिळ, तेलुगू, कन्नड, इत्यादी अनेक भाषांसाठी ह्या लिपी वापरल्या जातात.

उदाहरण: देवनागरी लिपी ही सर्वात प्रसिद्ध भारतीय लिपी आहे, जी हिंदी, मराठी, संस्कृत आणि नेपाळी भाषांसाठी वापरली जाते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1820
0
➖➖➖➖➖➖➖➖
😎 *आता छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक 'मोडी' लिपीमध्ये अवघ्या काही सेकंदात तुमचं नाव करा तयार!*

✍️ *त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून, Hi मेसेज करा व सोबतच तुमचं नाव पाठवा आणि पाहा शब्दांची जादू*
👇https://jio.sh/eNav2

➖➖➖➖➖➖➖➖ 
🚩 *छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी, ऐतिहासिक मोडी* मध्ये आपले *डिजिटल नाव तयार करा*, ते ही WhatsApp वर आणि अगदी काही सेकंदात!

🤔 *यामागचा उद्देश काय?* छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजलिपी मोडीचा प्रचार व प्रसार आजच्या डिजिटल युगातही सुरळीत होऊन वाढावा हा आहे. 

📱 *मोडी लिपीमध्ये नाव तयार करण्यासाठी लिंक* 🔗
 https://jio.sh/eNav1
▪️ लिंकवर क्लिक करुन *Hi मेसेज पाठवा.*
▪️ *आपले नाव टाईप करा*
▪️ सेकंदात *मोडी लिपी नावाची इमेज* तयार होऊन WhatsApp वर मिळेल.

💁‍♂️ *आपलं नाव ऐतिहासिक, वैभवशाली मोडी लिपीमध्ये तयार करा!*

🤝 मोडी लिपीमध्ये नाव तयार करण्याच्या उपक्रमास *JioSh URL* यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे.
उत्तर लिहिले · 23/4/2023
कर्म · 569245
0
लिपी ही लिखाणाची सूत्रबद्ध पद्धत आहे. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी तसेच संदेश देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरे व अंकांचा वापर केला जातो. वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी ज्या चिन्हांचा उपयोग करतात, त्या चिन्हसमुहांना लिपी असे नाव आहे. एका चिन्हापासून जेव्हा एकाच ध्वनीचा बोध होतो, तेव्हा लिपीचा उद्देश सफल होतो.
उत्तर लिहिले · 30/7/2021
कर्म · 855
2
ब्रेल लिपी.
उत्तर लिहिले · 3/1/2020
कर्म · 3020
1
play store varun modi lipi app download kra
app varun tumhala modi lipi shikta ayel
उत्तर लिहिले · 6/7/2017
कर्म · 850