पित्ताशय
0
Answer link
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. तुमच्या वडिलांना पित्ताशयातील खड्यांचा (Gallbladder stones) त्रास होत आहे आणि खडा 8 mm चा आहे. या स्थितीत, मी तुम्हाला काही सामान्य माहिती देऊ शकतो, परंतु कृपया डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
-
पित्ताशयातील खडे म्हणजे काय?
- पित्ताशयातील खडे म्हणजे पित्ताशयात तयार झालेले छोटे, कठीण कण. ते कोलेस्ट्रॉल किंवा बिलीरुबिनपासून बनलेले असू शकतात.
-
कारणे
- पित्ताशयातील खड्यांची अनेक कारणे असू शकतात, ज्यात आनुवंशिकता, जास्त वजन, काही विशिष्ट आजार आणि काही औषधे यांचा समावेश होतो.
-
लक्षणे
- पित्ताशयातील खड्यांमुळे पोटात दुखणे, मळमळ आणि उलट्या यासारखी लक्षणे दिसू शकतात. काहीवेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
उपचार पर्याय
- औषधोपचार: काही औषधे पित्ताशयातील खडे विरघळण्यास मदत करू शकतात, परंतु ही प्रक्रिया वेळखाऊ असू शकते आणि ती सर्वांसाठी प्रभावी नाही.
- शस्त्रक्रिया (Cholecystectomy): पित्ताशय काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एक सामान्य आणि प्रभावी उपचार आहे. लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया (Laparoscopic cholecystectomy) ही एक Minimally Invasive प्रक्रिया आहे, ज्यात लहान चीरे घेऊन पित्ताशय काढले जाते.
-
आहार आणि जीवनशैलीतील बदल:
- आहार: चरबीयुक्त (Fatty) पदार्थ टाळा आणि उच्च फायबरयुक्त (High fiber) आहार घ्या.
- जीवनशैली: नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवा.
घरगुती उपाय
- ऍपल सायडर व्हिनेगर (Apple cider vinegar): काही लोक ऍपल सायडर व्हिनेगर पितात, पण ह्या उपायाला वैद्यकीय आधार नाही.
- लिंबू आणि ऑलिव्ह तेल (Lemon and olive oil): लिंबू आणि ऑलिव्ह तेल एकत्र करून घेण्याचा सल्ला दिला जातो, पण ह्या उपायाने खडे विरघळतात ह्याचा कोणताही पुरावा नाही.
डॉक्टरांचा सल्ला घेणे का महत्त्वाचे आहे?
- डॉक्टर तुमच्या वडिलांची वैद्यकीय स्थिती आणि खड्याचा आकार बघून योग्य उपचार ठरवू शकतात.
- ते तुम्हाला औषधे, शस्त्रक्रिया किंवा जीवनशैलीतील बदलांबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकतील.
- Self-medication (स्वतःहून औषधोपचार) करणे धोक्याचे ठरू शकते.
अस्वीकरण (Disclaimer): ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4
Answer link
पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध आहेत खरी, पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात. बरीच खर्चीक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत, असे सांगता येत नाही.
⛔ आॅपरेशन हाच उपाय ⛔
पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ती तज्ज्ञ, अनुभवी सर्जनकडून करणे. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फारशी गुंतागुंत निर्माण होत नाही व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यामध्ये खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकतात. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित प्रमाणात येत राहतो

12
Answer link
पित्ताशयातील खडे
पित्ताशयातील खडे (Gallstone ) :
या विकारामध्ये पित्ताशयात खडे निर्माण होतात. आज अनेकजनांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास झालेला आढळतो. हा विकार Gallstone किंवा Biliary calculus या अन्य नावानेसुद्धा ओळखला जातो. एका खड्यापासूनचे अनेक लहान लहान खडे पित्ताशयात आढळू शकतात. हा विकार पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
का होतात पित्ताशयात खडे..?
आपल्या शरीरात पित्ताची (Bile) निर्मिती ही यकृतामध्ये होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते त्याला पित्ताशय (Gall bladder) असे म्हणतात, यामध्ये जास्त तयार झालेले पित्त साठवून ठवले जाते आणि प्रत्येक जेवणाच्या वेळी अन्न पचनासाठी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडले जाते. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. पित्ताशयातील खडे प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात.
(1) पिगमेंट स्टोन्स
(2) कोलेस्टेरॉल स्टोन्स
(3) मिश्र खडे
बहुतेक रुग्णांमध्ये ते खडे मिश्र प्रकारातील असतात. अगदी लहान खडे पित्तनलिकेवाटे पित्तरसाबरोबर लहान आतडय़ात निघून जातात. पण त्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात व पित्ताशयाला सूज येते. हे खडे जेंव्हा पित्ताशयातून पित्ताशय नलिकेमधून खाली सरकू लागतात तेंव्हा अत्यंत वेदना होतात. त्या वेदनांना Biliary colic असे म्हणतात.
हा त्रास कोणास होऊ शकतो..?
पित्ताशयातील खडे हे अतिस्थूल व्यक्ती, जास्त तेलकट-स्निग्ध भोजन करणाऱ्यांमध्ये तसेचं चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये पित्ताशयातील खडे होण्याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते.
पित्ताशयातील खडे होण्याची कारणे
* चयापचय (Metabolism) संबंधीत विकृतीमुळे पित्ताशयात खडे निर्माण होतात.
*स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे, अति *तूपकट-तेलकट खाणे. फास्ट फूड, जंक फूडचा अतिरेक.
अतिलठ्ठपणा, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभावामुळे.
*पित्ताशय शोथ हे विशेष कारण आहे. पित्ताशय शोथ हा *पित्ताशयचा विकार असून यामध्ये पित्ताशयाला सूज आलेली असते.
*पित्तलवण (Bile salts) व कोलेस्टेरॉल यांच्या असंतुलनामुळे. पित्तामध्ये Bilirubin ची मात्रा अधिक झाल्याने पित्ताशयात खडे निर्माण होतात.
पित्ताशयातील खडे होण्याची लक्षणे
पित्ताशयात खडे पडून राहिल्यास सहसा कोणतेही लक्षणे जाणवत नाहीत. मात्र जेंव्हा खडे पित्ताशयातून पित्तवाहिनीत सरकतात तेंव्हा लक्षणे जाणवू लागतात.
त्यामध्ये खालील लक्षणे प्रामुख्याने असतात.
√पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. त्याठिकाणी स्पर्श केल्यास वेदना अधिक जाणवणे.
√वेदनासमयी उलटी होणे, मळमळणे, ताप येणे.
√भोजनानंतर वेदना अधिक होणे,
खारट डेकर येणे, भारीपण, गॅसेस होतात. जळजळ होऊ लागते, यासारखी लक्षणे जाणवतात.
√त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतड्यात नेणारा मार्ग बंद होतो व पित्तरस यकृतात साचू लागते, त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात.
√पित्ताशयातील खडय़ांमुळे पचनतंत्र विकृती, पित्ताशय जीर्ण शोथ, कावीळ (Obstructive Jaundice), स्वादुपिंडाला (Pancrease) सुज येणे हे विकारही होऊ शकतात.
http://aaosairam.blogspot.com
पित्ताशयातील खडयांची माहिती
रुग्ण इतिहास, आहार विहारासंबधी माहिती आणि शारिरीक तपासणीद्वारे आपले डॉक्टर याच्या निदानास सुरवात करतात. तसेच अचूक निदानासाठी ते खालील वैद्यकिय तपासण्या करावयास सांगु शकतात. यामध्ये,
सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी जसे सिरम बिलीरुबिन तपासणी इ. याशिवाय एण्डोस्कोपी, एक्स-रे परीक्षण करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इत्यादी गोष्टींविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.
पित्तनलिकेतील खडे काढणे
दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, एक छोटेसे छेद करून दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडे काढता येतात.
मात्र पुन्हा खडे होऊ नये म्हणून शस्त्रक्रिया करून पित्ताशय काढणे योग्य ठरते.
शस्त्रक्रिया
पित्ताशयाच्या खड्यामुळे त्रास होत असल्यास आणि कावीळ झालेली नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते.
यात पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले पित्ताशय आणि खडे काढून टाकतात. पित्ताशय काढल्यानंतर रुग्णाच्या आरोग्यावर फारसा वाईट परिणाम होत नाही. कारण अन्न पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित आणि प्रमाणात येत राहतो.
√पित्ताशयात खडे निर्माण होऊन त्रास होऊ नये यासाठी हे करा
*आहारात स्निग्ध पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, तूपकट-तेलकट पदार्थांचे कमी सेवन करा.
*जंक फूड, फास्ट फूड खाऊ नये.
हिरव्या पालेभाज्या, विविध ताजी फळे भरपूर खावीत. ह्यात तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त असते.
*रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास तरी चालायला जावे.
आयुर्वेदिक उपायसाठी
*http://aaosairam.blogspot.com* येथे भेट द्या
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- आरोग्यम्
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
*http://aaosairam.blogspot.com*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*

13