उत्तर
प्रश्न विचारा
राज्य व्यवस्था
5
Answer link
केंद्रशासित राज्य आणि घटक राज्य यातील फरक काय? आणि केंद्रशासित असे का म्हटले जाते?
केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या देखरेखेखाली चालते, तर घटक राज्य हे त्या त्या राज्य सरकारच्या देखरेखेखाली चालते.
उत्तर लिहिले · 2/4/2017
amyth
कर्म · 10255
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा