खरेदी सल्ला
5
Answer link
माझे हे उत्तर नाही.
तुम्ही काय करता
Student/Job वर आहात
कोणती गाडी घेयाची आहे
Two Wheeler किंव्हा Four Wheeler
दररोज
प्रवास /Travle किती करायचे आहे
तुम्हाला महागडी गाडी परवडते का
अति महत्वाचे म्हणजे तुम्हाला कोणती गाडी आवडते
तुम्हीं तेच गाडी घ्यावी
माझ्या मित्राची उंची 5.4 इंच आहे
Royal Enfield Bullet 350 आहे
0
Answer link
तुम्ही Yamaha FZS बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर त्याबद्दल काही माहिती:
Yamaha FZS चे फायदे:
- Stylish लूक: FZS चा लूक खूप आकर्षक आहे.
- चांगले मायलेज: ही बाईक चांगला मायलेज देते.
- Comfortable सीट: लांबच्या प्रवासासाठी सीट आरामदायक आहे.
- Yamaha ची Brand Value: Yamaha एक लोकप्रिय आणि विश्वसनीय ब्रँड आहे.
Yamaha FZS चे तोटे:
- High Price: इतर बाईक्सच्या तुलनेत किंमत जास्त आहे.
- Powerful Engine नाही: जर तुम्हाला खूप जास्त पॉवरफुल बाईक हवी असेल, तर ही बाईक तुम्हाला कमी वाटू शकते.
तुम्ही तुमच्या गरजा आणि बजेटनुसार विचार करू शकता. टेस्ट राईड घेतल्यास तुम्हाला अधिक चांगली कल्पना येईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही Yamaha च्या वेबसाइटला भेट देऊ शकता: Yamaha India
0
Answer link
नवीन किंवा जुनी गिअरची गाडी (Manual Transmission) निवडताना, तुमच्या गरजा, बजेट आणि प्राधान्ये यांसारख्या अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. दोन्हीचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे:
नवीन गाडी:
जुनी गाडी:
तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे हे कसे ठरवायचे:
तुम्ही स्वतःच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकता.
फायदे:
- नवीनतम तंत्रज्ञान आणि सुरक्षा वैशिष्ट्ये (Latest technology and safety features).
- उत्तम इंधन क्षमता (Better fuel efficiency).
- वारंटी आणि सर्व्हिसिंग (Warranty and servicing).
- नवीन अनुभव (New experience).
तोटे:
- जास्त किंमत (Higher price).
- घसारा (Depreciation).
फायदे:
- कमी किंमत (Lower price).
- कमी घसारा (Less depreciation).
तोटे:
- जुने तंत्रज्ञान (Older technology).
- कमी सुरक्षा वैशिष्ट्ये (Less safety features).
- इंधनाची कमी क्षमता (Lower fuel efficiency).
- मेंटेनन्सचा जास्त खर्च (Higher maintenance costs).
- वारंटी न मिलनेची शक्यता (No warranty).
बजेट: तुमचे बजेट किती आहे? नवीन गाड्या जुन्या गाड्यांपेक्षा महाग असतात.
गरज: तुम्हाला गाडी कशासाठी हवी आहे? रोजच्या वापरासाठी की फक्त कधीतरी बाहेरगावी जाण्यासाठी?
प्राधान्ये: तुम्हाला नवीनतम तंत्रज्ञान आणि सुरक्षा वैशिष्ट्ये हवी आहेत का?
2
Answer link
तुमचे बजेट आणि तुमची आवड यानुसार तुम्ही फोर व्हीलर घ्या. त्या मध्ये ही खूप प्रकार आहेत. SUV, स्पोर्ट कार, माल वाहतूक. अशा खूप प्रकारच्या फोर व्हीलर आहेत. तुम्ही गूगल वर सर्च करा. Car Dekho या वेबसाईटवर जा तिथे तुम्हाला पाहिजे त्या गाडीची संपूर्ण माहिती मिळेल.
7
Answer link
बोरिंगचे पाणी जड आहे असे तुम्हाला वाटत असेल तर प्रथम पाण्याचा TDS(Total dissolved solids) तपासा. ते शक्य नसेल तर पाण्यात डिटर्जन पावडर टाकून बघा, पाण्याला फेस कमी येत असेल तर पाणी जड आहे हे समजावे. पाण्याचा TDS हा त्यात विरघळलेल्या क्षारांमुळे वाढतो. नेमक्या कोणत्या क्षारांमुळे पाण्याचा TDS वाढला हे TDS तपासणीत कळत नाही. त्यामुळे कधीकधी २०० TDS असलेले पाणी त्यात विरघळलेल्या विषारी क्षारांमुळे पिण्यायोग्य नसू शकते तर ५०० TDS असलेले पाणी आरोग्यास हानिकारक नसलेल्या क्षारांमुळे पिण्यायोग्य असू शकते. आजुबाजुला औद्योगिक रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरत असेल तर तेथील पाणी दुषित होण्याची शक्यता असते. शेतीतील पाण्यात खतातील व किटकनाशकातील विषारी द्रव्ये असतात ती जमीनीखालील पाण्याचे स्रोत दुषित करतात. त्यामुळे आजुबाजुल असे पाणी दुषित करणारे घटक आहेत का ह्याची खात्री करुन घ्यावी.
पाणी पिण्यास अयोग्य आहे अशी खात्री झाल्यास RO फिल्टर वापरणे हे योग्य राहील. पाण्याचे उर्ध्वपातन यंत्र वापरुनही पिणायोग्य पाणी मिळवता येते, परंतू त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकत नाही व त्यास जागाही जास्त लागते. RO फिल्टरचा TDS शक्यतो १००- १५० च्या आसपास ठेवावा त्यापेक्षा कमी नको.
१५० च्या TDS ला उत्कृष्ट प्री आणि पोस्ट फिल्टर वापरलेल्या RO तून दुप्पट पाणी वाया जाते.जितका कमी TDS ठेवाल तितके जास्त पाणी वाया जाते. आपली दिवसाला पिण्याच्या पाण्याची गरज ३० लिटर असेल तर फक्त ६० लिटर पाणी वाया जाते. अर्थात हे पाणी बागकामाला वापरता येते, बाथरूम, फरशी साफ करायला वापरता येते. क्षार अधिक असल्यामुळे हे पाणी कपडे धुण्यासाठी वापरता येत नाही.
बाजारात अनेक प्रकारचे अनेक कंपन्यांचे दर्जाप्रमाणे व पाणी फिल्टर करण्याच्या वा साठवण्याच्या क्षमतेप्रामाणे रु ५०००/- पासून RO फिल्टर उपलब्ध आहेत. आपली गरज ठरवून RO फिल्टर घेणे कधीही योग्य राहील. जेथे सरकारी पाणी शुद्ध करुन नळावाटे पुरवले जाते त्यांनी महागड्या RO फिल्टरच्या नादी लागू नये. त्यांच्या करता बरेच स्वस्त पर्याय उपल्ब्ध आहेत.

अस काहीही नाही आहे. Tata कंपनी च्या गाड्या खूप चांगल्या आहेत, कदाचित तुमच्या मित्रांना tata कंपनी च्या गाड्या चालवण्याचा अनुभव कमी असेल त्यामुळे ते अस बोलत असतील. तुम्ही जेव्हा स्वतः चालवण्याचा अनुभव घ्याल तेव्हा तुम्ही ठरवू शकता की गाडी घ्यायची का नाही ते, गाडीची संपूर्ण Information विचारून घ्या, test drive घ्या मग ठरवा गाडी घ्यायची का नाही, कारण गाडी तुम्हाला चालवायची आहे.
समजा तुम्ही उद्या Mercedes घ्यायची ठरवली तरी ते Mercedes मध्ये उणीवा काढतील, ex. खूप महाग आहे त्यापेक्षा Hyundai किंवा Suzuki मध्ये घे.. पैसे वाचतील.
त्यात तुम्हाला कोणती गाडी हवी आहे हा प्रश्न बाजूलाच राहतो.